महेश भट्टच्या सुनेनं उघड केली सासऱ्याचे ते रहस्य म्हणाली ‘तो मला …

Bollywood

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या नि धनानंतर फिल्म इंडस्ट्रीला वाईट दिवसांचे जणू ग्रहणच लागले आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी एकमेकांवर उघडपणे आ-रोप केले आहेत. त्याचवेळी या स्टार्सनी एकमेकांची पोल उघडताना सोशल मीडियावर अनेक पोस्टही शेअर केल्या आहेत.

अशा परिस्थितीत अभिनेत्री लवीना लोधनेही एक बॉलिवूड निर्माता महेश भट्टवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर करुन अनेक धक्कादायक आ-रोप केले आहेत. अभिनेत्री लवीना लोधाच्या या व्हिडिओने सर्वांनाच चकित केले आहे. लवीनाची ही पोस्टही अधिक चर्चेत आली आहे कारण लवीना ही महेश भट्टचे पुतणे सुमित सभरवाल यांची पत्नी आहे.

१. कुंटुबाच्या सुरक्षेसाठी व्हिडीओ केला आहे:- दिग्दर्शिका महेश भट्टविषयी व्हिडिओमध्ये लवीना लोध बोलत आहे. लवीनाच्या म्हणण्यानुसार महेश भट्ट तिला धमकावत आहेत तसेच त्यांची तिच्या पती सुमित सभरवाल यांच्यावर    ड्र-गचा पुरवठा केल्याचा आ-रोप केला आहे. लवीनाने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हा व्हिडिओ केला आहे जेणेकरून तिची कोणीतरी मदत करू शकेल.

२.महेश भट्ट हा एक इंडस्ट्रीचा डॉ न आहे:- आम्ही तुम्हाला सांगतो की लवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती म्हणते की मी महेश भट्टच्या पुतण्या सुमित सभरवालशी लग्न केले आहे. मी त्याच्याविरोधात घटस्फो-टाचा ख टलाही दा खल केला आहे कारण मला माहित आहे की माझे पती सुमित हे सपना पब्बी अमैरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रीला ड्र-ग्ज पुरवठा करण्याचे काम करतात. माझा नवरा मुलींही पुरवतो आणि मला त्याच्या फोनमध्ये बर्‍याच आक्षेपार्ह गोष्टीही सापडल्या आहेत.

लवीना पुढे म्हणते महेश भट्ट यांना ही गोष्ट आधीच माहित आहे. महेश भट्ट हे फिल्म इंडस्ट्रीचे एक मोठे डॉन आहेत आणि ही संपूर्ण सिस्टिम तेच चालवतात. जर कोणी महेश भट्टच्या म्हणण्यानुसार केले नाही तर त्याचे जगणे अवघड केले जाते.

त्यांनी अनेक कलाकार दिग्दर्शक यांच्याकडून काम काढून घेतली आहेत. ते एक फोन करतात आणि समोरच्याचं काम काढून घेतात. विशेष म्हणजे हे कोणाच्या लक्षातदेखील येत नाही. अशा प्रकारे त्यांनी अनेकांचं आयुष्य़ बर्बाद केले आहे. त्यांच्याविरुद्ध मी त क्रार दा खल केल्यानंतर ते सातत्याने मला त्रा स देत आहेत. मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

जर उद्या माझ्यासोबत काही वाईट झाले किंवा माझ्या कुटुंबात काही वाईट घडले तर त्यासाठी फक्त मुकेश भट्ट महेश भट्ट साहिल सहगल सुमित सभरवाल आणि कुमकुम सहगल हेच जबाबदार असतील.  असे तिने आपल्या व्हीडीओ पोस्ट मध्ये म्हणले आहे.

महेश भट्ट कुटुंबीयांचे म्हणणे आहे की लविना त्यांच्या फ्लॅटवर हक्क बजावत आहे आणि तो फ्लॅट खाली करण्यासाठी का रवाई केल्यानंतर तिने हे पाऊल उचलले आहे. महेश भट्ट कुटुंबीयांनी लविनाने केलेले आ-रोप फेटाळून लावले आहेत.त्यांनी लविना वि रोधात मुंबई उच्च न्या यालयात एक कोटी रुपयांचा मानहानिचा दावा ठोकला आहे.

लक्षात घेणारी गोष्ट म्हणजे तिने महेश भट्ट यांच्यावर आ-रोप करताना अभिनेत्री अमायरा दस्तूर हिच्यावर देखील निशाणा साधला होता. दरम्यान लविनाच्या या आरोपांवर आता अमायराने प्रत्युत्तर दिले आहे. ती लविनाविरोधात मानहानिचा दा वा ठोकणार आहे.

अमायराच्या वकिल सवीना बेदी यांनी लविनाने केलेला आ रोप फेटाळून लावले आहेत. अमायराला बदनाम करण्यासाठी असे खोटे आ-रोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर लविनाने त्वरित जाहिर माफी मागितली नाही तर तिच्या विरोधात मा नहानिचा दा वा ठो कला जाईल असाही इ शारा आमायराच्या व किलांनी दिला आहे.