महेश मांजरेकरची हि मुलगी आता दिसतेय खूपच सुंदर .. बॉलीवूड च्या अभिनेत्री देखील आहे तिच्यासमोर फिक्या..

Marathi Cinema

महेश मांजरेकरची हि मुलगी आता दिसतेय खूपच सुंदर .. बॉलीवूड च्या अभिनेत्री देखील आहे तिच्यासमोर फिक्या..आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे प्रमुख भूमिकेत..

जस कि आपल्याला महिती आहे महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर सलमान खान सोबत प्रमुख नायिकेच्या भूमिकेत झळकली  आहे.

सलमानचा  चित्रपट दबंग ३ साठी सई ची वर्णी लागली आहे आणि या चित्तपटामुळे सईला एक आगळी वेगळी ओळख सुद्धा मिळाली आहे.

हे सर्व होत असतानाच महेश मांजरेकर यांची दुसरी कन्या नवीन मराठी चित्रपट घेऊन येत असल्याचं समोर आलं आहे. असं म्हंटल जात आहे कि मांजरेकरांची दुसरी मुलगी मराठी चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.

तिने मराठी सृष्टीत याअगोदरच पाऊल टाकले असले तरी आता ती प्रमुख नायिकेची भूमिका बजावणार आहे. महेश मांजरेकर यांच्या या कन्येच नाव आहे “गौरी इंगवले”.

महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता या कॉस्टयूम डिझायनर आहेत. परंतु मेधा मांजरेकर हिच्यासोबत काम केल्यावर त्यांचे प्रेम जुळून आले.

तुम्हाला सांगू इच्छितो कि १९९५ साली महेश मांजरेकर “आई” चित्रपट बनवत होते त्यावेळी मेधाशी त्यांची ओळख झाली.

आपल्या या चित्रपटात मेधानेच काम करावे म्हणून त्यांनी तिला विनवणी केली परंतु अभिनयाची कुठलीच पार्श्वभूमी नसतानाही सुंदरतेवर घायाळ झालेल्या महेश मांजरेकरांनी तिला अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला.

परंतु मेधाला काही सुचेना काय करावं कारण मेधाला त्यावेळी परदेश दौरा करायचा होता तो करून आल्यावरच मी तुमच्या चित्रपटात काम करेन अशी अट मेधाने घातली, आणि मग काय इथूनच त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि ती जवळीक प्रेमात विलीन झाली.

महेश मांजरेकर यांना सई, अश्वामि नावाच्या 2 मुली आहेत तर सत्या नावाचा एक मुलगा. तर “गौरी इंगवले” ही मेधा मांजरेकर यांच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे.

त्यामुळे आपल्या मुलांप्रमाणेच महेश मांजरेकर गौरीला देखील ते आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळतात.

गौरीने मराठी सृष्टीत एक बालकलाकार म्हणून “कुटुंब” या चित्रपटात तसेच “ओवी ” या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारली होती. “पांघरूण ” या चित्रपटाद्वारे ती एका विधवेची कहाणी असलेल्या मध्यवर्ती भूमीकेतून पदार्पण करत आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो कि नुकतीच महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली ज्यात तिच्या मुलीची चित्रपटाची नायिका म्हणून ओळख करून देण्यात आली.

लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आणि आपण सर्व या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असाल.