लिं-ग बदलून मित्रांसोबत केल लग्न, रवि पासून बनला रिया,मन भरल्यानंतर पति पाठवत आहे त्या कामासाठी …

Daily News

दोन पुरुष मित्रांमध्ये घट्ट मैत्री होती. या घट्ट मैत्री असतांना दोघांमध्ये एक नातंही तयार झालं होतं. दोघांनी आपल्या नात्याला लग्नच्या बं-धनात परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दोघांमधील एका मित्राने लिं-ग बदलून स्त्री बनला आणि दुसऱ्या पुरुष मित्राशी लग्न करून पती-पत्नी सारखे राहायला लागले. काही दिवस सर्व काही ठीक चालले, पण आता पतीने आपल्या पत्नीला सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिला अशा ठिकाणी जाण्यास सांगितले ज्याने त्याच्या पत्नीला हादराच बसला. मी तुम्हाला संपूर्ण प्रकरण सांगणार आहे.

पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातून हा ध-क्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे लग्नाचे आश्वासन देऊन एका तरुणाने आपल्याच मित्र रवीला एका मुलापासून मुलगी बनवले आणि नंतर लग्न करून त्याला आपल्या प्रियजनांपासून वेगळे केले. पण काही दिवसांनी अर्जुनने तिला सोडून दिले आणि आता तिला तो तृतीयपंथीच्या स्वाधीन करण्याचे बोलत होता. सध्या हे प्रकरण पोलिसांकडे असून आता रिया असलेल्या रवीला न्या-य मिळवून देणार असल्याची चर्चा पोलिस करत आहेत.

तीन वर्षांपूर्वी रिया रवी होती आणि त्याचा मित्र अर्जुनसोबत जागरण कार्यक्रमात काम करायचे. हळूहळू अर्जुन आणि रवी दोघेही समलैं-गिक संबं-धात आले. रवीने त्याच्या मनाची गोष्ट अर्जुनसमोर मांडली कि मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे हे रवीने अर्जुन ला सांगितले. पण आधी अर्जुनने रवीला सांगितले की तो लिं-ग परिवर्तन करू शकतो का मुला पासून मुलगी होशील आणि मग मी तुझ्यासोबत लग्न करेल. मग काय रवी रिया झाला.

नवरा आता तिला तृतीयपंथी जवळ पाठवायचे म्हणतो आहे:- रवी उर्फ ​​रिया म्हणते की तिचे पूर्वीचे नाव रवी होते. मात्र लिं-ग बदलल्यानंतर अर्जुनने तिचे नाव रिया जट्टी असे ठेवले. अर्जुन हा जंदियाळा येथील रहिवासी असून तो जागरणमध्ये काम करायचा. आधी लिं-ग बदल आणि मगच रियाशी लग्न करणार असल्याचं त्यांनी तिला सांगितलं. त्यानंतर दोघांनी लग्न झाले.

अर्जुनच्या कुटुंबीयांनीही रियाला दत्तक घेतले. पण काही दिवसांनी अर्जुन तिला सोडून गेला आणि आता तिला तृतीयपंथींच्या स्वाधीन करायचे आहे. हे ऐकून रियाचा आत्मा हादरला. तिला पती अर्जुनसोबत राहायचे आहे. अर्जुनमुळे तिचे आयुष्य उद्ध्व-स्त झाल्याचे ती म्हणत आहे. अर्जुनने तिला धो-खा दिल्याचे ती सांगत आहे.

पोलिसांची कारवाई सुरूच आहे:- त्याचवेळी, या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे तक्रा-र आली आहे. अर्जुनशी लग्न करण्यासाठी रवीने लिं-ग बदलले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात जो कोणी आरो-पी आढळून येईल, त्याच्यावर का-रवाई केली जाईल.असे पोलिसानी सांगितले आहे.

हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते जसे अर्जुनने रवीला ज्या पद्धतीने धो-का दिला हे बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटते कोणावरही इतका आंधळा विश्वास ठेवला पाहिजे कि नाही? हे आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.