आपल्या घरामध्ये स्वादिष्ट असे जेवण बनवण्यासाठी मसाल्याचे पदार्थ वापरले जात असतात. त्यामधील ल-वंग हा एक असा मसाला आहे जो प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळतो. लवंग फक्त मसाल्यासाठीच वापरत नाहीत तर याचा बऱ्याच गोष्टींसाठी वापर केला जातो. लवंग खाण्याचे फा-यदे तुम्ही बऱ्याचवेळा ऐकले असेलच.
परंतु आपणास हे माहिती नसेल की लवंगाचे सेवन केल्याने काही वेळा आपले नुकसानही होऊ शकते. बऱ्याच वेळा लोक मा उथ फ्रेशनर म्हणून तोंडामध्ये लवंग टाकून दिवसभर चघळत असतात.
बरेच लोक दररोज आपल्या आहारामधुन लवंगाचे सेवन करत असतात. अशा लोकांना लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने होणाऱ्या नुकसानीबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.
आज आम्ही तुम्हाला लवंगाचे अति प्रमाणात सेवन केल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया ल वंगाचे अति प्रमाणात सेवन केल्याने आपल्या श-रीराचे काय काय नुकसान होऊ शकते. लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या श-रीरातली ग्लूकोजची पातळी कमी होऊ शकते.
म्हणूनच हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्यांच्या श-रीरामध्ये आधीपासूनच ग्लूकोज चे प्रमाण कमी आहे अशा लोकांनी लवंगाचे सेवन कमी केले पाहिजे.
याशिवाय रक्तस्त्राव कमी-जास्त होणे तसेच हिमोफिलिया हा रोग असल्यास आपण लवंगाचे सेवन करण्यापासून दूर रहावे. लवंगामुळे रक्त पातळ होते. यामुळे आपल्या श-रीराला जर जखम झाली तर रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो.
आपले पोट देखील खराब होऊ शकते:- लवंगाचे अति प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या मू त्र पिं ड आणि यकृताचेही बरेच नुकसान होऊ शकते. ल वंगाची चव खूप तिखट आणी गरम असते. यामुळे आपल्याला बर्याच वेळा मू त्र पिं ड आणि पोटाच्या स-मस्येचा सामना करावा लागू शकतो. तसेच हे ग-रोदरपणात मोठ्या हा नी पोहोचते.
ग-र्भ धारणेदरम्यान लवंगाचे जास्त सेवन केल्याने सुरुवातीच्या काळात रक्तस्त्रावची स-मस्या उद्भवू शकते. यासह, ज्या स्त्रिया बाळाला दुध पाजतात त्यांच्या दुधातून मुलापर्यंत याचा परिणाम पोहोचू शकतो.
पुरुषांसाठी अधिक धो-कादायक आहे:- पुरुषांनी जास्त प्रमाणात लवं गाचे सेवन करू नये. त्यामुळे टेस्टो स्टे रॉनचे प्रमाण कमी होऊ शकते. ज्यामुळे पुरुषांची शक्ती कमी होण्याची शक्यता असते.
तसेच ल वंग जास्त खाल्ल्याने डोळ्यांना त्रा स होऊ शकतो. लवंगाचा जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या श रीरात नेहमीच एल र्जीची प्रतिक्रिया उद्भवते. म्हणून नेहमी विचार करूनच ल वंगाचे से वन करावे.
त्याचप्रमाणे लवंगाचे बरेच फा-यदे देखील आहेत. बऱ्याच वर्षापासून ल वंगाचे औ-षध बनवण्यासाठी उपयोग केला जातो. लवंगामध्ये अँटी-माय क्रोबियल आणि अँ टी-ऑ क्सिडंट असते.
तसेच, लवंगामध्ये एंटी-वा यरल आणि एना ल्जे सिक गुण देखील आहेत. लवंग सर्दी खोकला म धुमेह आणि इतर अनेक आ-जारांशी ल ढ ण्यास मदत करते. परंतु प्रत्यकाणे आपल्या शा-रीरिक क्ष मतेनुसार लवं गाचे सेवन करावे.