लग्नानंतरही सुनील शेट्टीचे राहिले आहे ह्या अभिनेत्रींसोबत अ-फेयर, ह्या अभिनेत्रींच्या प्रेमात तर पार वेडा झाला होता …

Bollywood

सुनील शेट्टीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडच्या सर्वाधिक श्रीमंत स्टार्समध्ये त्याचे नाव घेतले जाते. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कमी नाही सुनील शेट्टी हिं-दू आणि त्याची पत्नी माना ही मु स्लिम असूनही सुनील शेट्टी हा तिच्या पत्नीला पाहिल्यांदा बघताच तिच्या प्रेमात पडला होता.

पण या दोघांनीही आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचे प्रेम पटवून देण्यासाठी नऊ वर्षाचा कालावधी लागला होता. यामुळे बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्रींच्या जवळ आल्यानंतरही सुनीलने प्रत्येक वेळी आपल्या पत्नीची निवड केली दोघांचे लग्न होऊन आता 29 वर्ष झाले आहेत.

पहिल्या नजरेत झाले होते प्रेम:- सुनील शेट्टी मानावर पहिल्या नजरेतच प्रेमात पडले होते. त्यानंतर त्याला मानाच्या होकारासाठी कठोर परिश्रम करावे लागले होते. दोघांची प्रेमकथा ही काही एका चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. खरं तर सुनील तेलुगुमधील एका हिं दू कुटुंबातील आहे आणि माना मु-स्लिम कुटुंबातील आहे.

दोघांचे कुटुंब या नात्यासाठी तयार नव्हते. तरी या कुटुंबाला त्यांच्या मुलांच्या प्रेमासाठी त्यांच्या लग्नाला मं जुरी द्यावी लागली त्यानंतर दोघांनी 1991 मध्ये लग्न केले.

खूप अभिनेत्रीसोबत जोडले होते नाव:- सुनील शेट्टीचे अगदी लहान वयातच लग्न झाले त्यानंतर तो चित्रपटांमध्ये आला जिथे त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते, या यादीतील एक नाव करिश्मा कपूर आहे मग तो शिल्पा शेट्टीच्या जवळ गेला. तरी कोणत्याच नात्याला नाव देता आले नाही.

सोनाली बेंद्रे:- माना नंतर सुनील शेट्टीच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती म्हणजे अभिनेत्री सोनाली बेंद्रे दोघेही एकमेकांना खूप पसंत करत होते. सोनाली तर सुनील शेट्टीच्या प्रेमात खूप वेडी झाली होती. सोनालीने लग्नाची मागणी देखील केली होती त्यानंतर सुनील शेट्टीने  होकारसुद्धा दिला होता परंतु त्यानंतर त्याने माघार घेतली कारण त्याला आपल्या पत्नीपासून वेगळे व्हायचे नव्हते.

सुनीलने अनेक चित्रपटांत बिझनेसमॅनची भूमिका साकारली. पण ख-या आयुष्यातही तो मोठा बिझनेसमॅन आहे. त्याच्या कमाईत त्याची पत्नी माना शेट्टी हिचाही मोठा हात आहे. एक यशस्वी उद्योजिका आणि यशस्वी सामाजिक कार्यकर्ता अशी तिची ओळख आहे.

मानाने पती सुनील शेट्टीसोबत मिळून एस2 नावाने एक रिअल इस्टेट प्रोजेक्ट सुरु केला होता. या प्रोजेक्ट मध्ये त्यांनी मुंबईत 21 लक्झरी विला बनवले. याशिवाय माना एक लाईफस्टाईल स्टोरही चालवले. याठिकाणी दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक लक्झरी वस्तू उपलब्ध आहे. सुनील शेट्टी वर्षाकाठी 150 कोटींची कमाई करतो. यात मानाचा मोठा वाटा आहे.

सुनील शेट्टीची पत्नी माना मु स्लिम असून तिचे खरे नाव माना कादरी आहे. सुनील शेट्टी आणि मानाची लव्हस्टोरी एक पेस्ट्री शॉपपासून सुरु झाली होती. येथे सुनीलने पहिल्यांदा मानाला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. मानाच्या जवळ जाण्यासाठी सुनीलने सर्वप्रथम मानाच्या बहिणीला मैत्रीण बनवले.

मानाच्या बहिणीने दोघांची भेट घालून दिली आणि सुनीलने अगदी फिल्मी स्टाइलने मानाला प्रपोज केले होते. मानानेसुध्दा लगेच होकार दिला. दोघांनी 9 वर्षे एकमेंकांना डे ट केले. 1991मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना मुलगी अथिया आणि मुलगा अहान आहेत.