लग्नाच्या पहिल्या रात्रीच उडाली होती अक्षय कुमारची झोप , माहित झाल होत ट्विंकलबद्दल च कित करणार ते सत्य ..

Bollywood

आपल्या देश्यामध्ये को-रोनाचा जसा वाढता प्रभाव सुरु झाला तसे लॉ-कडाऊन होण्यास सुरु झाले होते. या लॉ-कडाऊनमध्ये सोशल मिडियावर एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. म्हणजेच अभिनेता आणि अभिनेत्रींचे आपले जुने फोटो सोशल मिडीयावर ठेवत आहेत. तसेच त्यांच्यासोबत घडलेले काही जुन्या घटना शेअर करत आहेत.

त्याचप्रमाणे त्यांच्या बालपणीचे फोटो देखी सर्वांसोबत त्यांनी शेअर केले आहेत. बऱ्याच कलाकारांनी त्यांच्यासोबत घडलेले असे काही गोष्टी घटना शेअर केले आहेत. हे जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. असाच एक कि-स्सा एका अभिनेत्याने शेअर केला आहे तर चला जाणून घेऊया नेमके काय घडले आहे.

अभिनेता अक्षय कुमारने आपली पत्नी ट्विंकल खन्नासोबत घडलेला असाच एक कि-स्सा सांगितला आहे. जो आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. अक्षयने कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये याचा खुलासा केला आहे. तसेच अक्षय कुमारने आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडलेले अनेक मोठे खु ला सेही या शो मध्ये केले आहेत.

शो दरम्यान अर्चना पूरन सिंग यांनी अक्षयला काही विनोदी प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना अक्षयने अगदी थेट उत्तर दिले आहेत. अर्चनाने अक्षयला विचारले की जीवनामध्ये राजासारखे जगण्याचा आनंद कधी घेतला आहेस का? यावर अक्षयने उत्तर दिले की नाही. राजासारखे जीवन जगण्यास मला आवडत नाही.

यानंतर अर्चनाने दुसरा प्रश्न विचारला की जेव्हा तुमच्या घरी भां डण होते तेव्हा तुमच्या दोघांपैकी कोण जिंकत? अक्षयने यावर उत्तर दिले की आमच्या दोघांमध्ये जेव्हा जेव्हा भां डण होते तेव्हा दरवेळी ट्विंकलच जिंकत असते. अक्षयने आपली पत्नी ट्विंकलबद्दल असे सांगितले की लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याला समजले होते की ट्विंकलशी भां डताना तो कधीही जिंकू शकणार नाही.

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेता अक्षय कुमारची प्रेमकहाणीही खूप मजेशीर आहे. अक्षयने फिल्म मेला रिलीज होण्याच्या वेळी ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावर ट्विंकलने असे उत्तर दिले की तिचा मेला हा चित्रपट फ्लॉ प झाला तरच ती त्याच्यासोबत लग्न करेल. शेवटी ट्विंकलचा चित्रपट फ्लॉ प झालाच आणि मग अशा प्रकारे अक्षयने तिच्याशी लग्न केले.

अक्षयने असे सांगितले आहे की त्याची आणि ट्विंकलची पहिली भेट एका फोटोशू-टच्या वेळी झाली होती. पहिल्या नजरेतच अक्षयकुमार ट्विंकलच्या प्रेमात पडला होता.

इंटरनेशनल खिलाड़ी या चित्रपटाच्या शू-टिं गच्या वेळी हे दोघेही एकमेक्कांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे अक्षयकुमार इंडस्ट्रीमधील अशा कलाकारांपैकी एक आहे जो रात्री उशीरापर्यंत काम करत नाही आणि पहाटे चार वाजता उठून आपल्या दिवसाची सुरुवात करतो.

अशी जीवनशैली जगण्यास त्याची पत्नी ट्विंकल देखील त्याची साथ देते. ट्विंकलने एका मुलाखतीत सांगितले होते की अक्षयला लवकर झोपायला आणि लवकर उठायला आवडते. ट्विंकलने सांगितले की अक्षय आणि ती दररोज रात्री रम्मी खेळूनच झोपतात.

नवीन चित्रपटांविषयी बोलताना अक्षयचे येणारे चित्रपट म्हणजे पृथ्वीराज सूर्यवंशी बेल बॉटम बच्चन पांडे हेरा फेरी ३ दुर्गामती र क्षाबं धन अतरंगी रे राम सेतु इ. अक्षय आजकाल आपल्या चित्रपटाच्या शू-टिंगमध्ये व्यस्त आहे.