लग्नाच्या दीड वर्षानंतर अनुष्काने सांगितल सत्य, इंटरव्यू मध्ये केला हा धक्कादायक खुलासा…

Bollywood

सेलिब्रिटींनी एकमेकांच्या प्रेमात पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. सारखे वारंवार आपण बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीचे डे टिंग किंवा लग्न झाल्याच्या बातम्या पाहतच असतो.

त्याच बरोबर फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेटच्या जगात दोघांसाठीही २०१७ खूप खास गेले होते. आपल्याला माहितच आहे की भारतीय क्रिकेट संघाचा क र्णधा र विराट कोहलीने बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माशी लग्न केले आहे .

त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. तुम्हाला माहित आहे का लग्नाच्या वेळी अनुष्काचे वय फक्त २९ वर्ष होते. मात्र या लग्नाला आता तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. पण अलीकडे अनुष्का शर्माने आपल्या लग्नाबद्दल अनेक खु लासे केले आहेत.

मीडियाशी बोलताना एकाने तिला विचारले की तुम्ही लहान वयातच लग्न करण्याचा निर्णय का घेतला? त्यावर उत्तर देताना अनुष्का म्हणाली की चित्रपटसृष्टीपेक्षा आता चाहत्यांचा खूप विकास झाला आहे. आता लोकांना फक्त मोठ्या स्क्रीनवर स्टारला पहायचे असते, त्यामूळे लोकांना स्टारच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काहीही घेणे-देणे नाही.

अनुष्का पुढे म्हणाली की एक अभिनेत्री लग्न करते मग ती आई बनते याबद्दल प्रेक्षकांना काहीही हरकत नसते. त्यामुळे आपण या जुन्या विचारातून आता बाहेर पडायला हवे असे तीला वाटले. अनुष्का म्हणाली की माझे लग्न वयाच्या २९ व्या वर्षी झाले होते जे कदाचित अभिनेत्री होण्याच्या बाबतीत खूप लवकर असेल.

पण त्यावेळी मी प्रेमात पडले होते आणि अजूनही मी विराटवर तितकेच प्रेम करते. विवाह हे एक बं धन आहे जे आमच्या या नात्याला पुढे नेते. मी सुरुवातीपासूनच ठाम आहे की प्रत्येक स्त्रीला समान वागणूक दिली पाहिजे.

या दरम्यान अनुष्काने सांगितले की ती विराटबरोबर खुप आनंदी आहे. विराट कोहलीसारखा माणूस मिळाल्यामुळे ती खूप खूश आहे. अनुष्काला प्रामाणिक लोक खूप आवडतात म्हणून ती आपल्या भारतीय संघाच्या क र्णधार वि राट कोहलीवर फि दा झाली.अनुष्काच्या म्हणण्यानुसार ती आणि विराट दोघेही एकमेकांसोबत प्रामाणिकपणे आयुष्य जगत आहेत आणि त्यांच्या नात्यात खोटेपणाला अजिबात जागा नाही.

अनुष्का पुढे म्हणाली की लग्न झाल्यावर माझ्या मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची इच्छा नव्हती म्हणून जेव्हा विराट माझ्या आयुष्यात आला तेव्हा मला त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची भीती वाटली नव्हती. माझ्या लग्नानंतरही काम करण्यास विराटला हरकत नव्हती. अशा परिस्थितीत विराटशी लग्न करण्याचा माझा निर्णय त्यावेळी योग्यच होता.

तुम्हांला माहितच असेल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे डिसेंबर २०१७ मध्ये इटलीमध्ये लग्न झाले होते. बॉलिवूडमधील बड्या सितारे आणि अनेक राजनेत्यांनी त्यांच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती.

मिडिया आणि इंडस्ट्रीपासून दूर अशा ठिकाणी विरुष्का लग्नबं धनात अडकले. यामागचं कारण सांगताना अनुष्का पुढे म्हणाली की आम्हाला मोठे सेलिब्रिटी म्हणून नाही तर विराट आणि अनुष्का म्हणून हे लग्न पार पाडायचे होते.

म्हणून फक्त ४२ लोकं या लग्नाला उपस्थित होते. यामध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी होते. इटलीतील विवाहसोहळ्यानंतर विरुष्काने दिल्ली आणि मुंबईत ग्रँ ड रिसेप्शनचं आयोजन केले होते.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आतापर्यंत बहारदार खेळ केला आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मादेखील सध्या युए ईत आहे. रॉयल चॅलेंजर्सच्या सामन्यांना अनुष्का स्टेडीअमवर हजेरी लावत असते.