लग्नाच्या ९ वर्षानंतर शिल्पा शेट्टीने सोडले मौन, म्हणाली रात्री सलमान खान माझ्या घरी येत होता आणि….

Bollywood

बॉलीवूड जगतामध्ये कलाकारांच्या रिलेशनशिपची चर्चा नेहमीच होत असते. मग ते सध्याचे असो किंवा ९० च्या दशकातील असो, परंतु अफेयरच्या बातम्या काही थांबत नाहीत.

९० च्या दशकामध्ये सुपरस्टार राहिलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव अनेक दिग्गज कलाकारांसोबत जोडले गेले आहे. पण कोणासोबतहि तिने आपले रिलेशनशिप कबूल केले नाही तर कोणासोबत गुपचूप डेटिंग करत राहिली, परंतु बऱ्याच वर्षानंतर शिल्पाने रिलेशनशिपबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. चला तर मग जाणून घेऊया आमच्या या लेखामध्ये काही खास आहे.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लग्नाच्या ९ वर्षानंतर सलमान खानसोबतच्या रिलेशनबद्दल खुलासा केला आहे. शिल्पा शेट्टी आणि सलमान खानच्या रिलेशनच्या चर्चा त्या काळामध्ये खूपच गाजल्या होत्या, परंतु दोघांनी ते कधीहि उघड केले नाही.

दोघांचेहि प्रेमसंबंध चित्रपटाच्या शुटींगच्या सेटवर सुरु झाले होते, परंतु कधी दोघांनी या विषयावर उघडपणे वक्तव्य केले नाही, पण आता सलमान खानसोबतच्या रिलेशनबद्दल शिल्पा शेट्टीने मोठे वक्तव्य केले आहे. शिल्पा शेट्टीने जुने दिवस आठवताना सलमान बद्दल मोठा खुलासा केला आहे.

नेहमी माझ्या घरी येत होता सलमान खान

शिल्पा शेट्टी एका मुलाखतीदरम्यान म्हणाली कि सलमान खान नेहमी माझ्या घरी येत होता आणि रात्री माझ्या घरी थांबत असे. या दरम्यान तो माझ्या वडिलांसोबत खूप मस्ती करायचा.

होय शिल्पाने सांगितले कि सलमान खान तिच्या घरी कधीही यायचा आणि आम्ही सर्व एकत्र मस्ती करत होतो. सलमान खानचे संबंध आमच्यासोबत कुटुंबासारखे होते. माझ्या वडिलांसोबत सलमान ड्रिंकसुद्धा करायचा, अशामध्ये माझे वडील सलमानच्या अगदी जवळ होते.

वडील गेल्यानंतर सलमान खान खूप रडला होता – शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी जुने दिवस आठवताना म्हणाली कि मला आठवते कि जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले होते तेव्हा सलमान खान माझ्या घरी आला होता आणि त्याच टेबलवर जावून बसला होता जिथे दोघे ड्रिंक घेत होते.

शिल्पा शेट्टी म्हणाली कि सलमानला वडिलांची सोबत खूपच आठवत होती, यामुळे तो खूपच रडत होता. शिल्पा शेट्टी आणि सलमान खानच्या मध्ये खूपच अतूट नाते होते, परंतु दोघांचेहि संबंध जास्त काळ टिकू शकले नाहीत आणि मग दोघेही वेगळे झाले.

यामुळे झाला होता शिल्पा शेट्टी आणि सलमान खानचा ब्रेकअप

असे म्हंटले जाते कि शिल्पा शेट्टी सलमान बद्दल खूपच सिरीयस होती, अशामध्ये जेव्हा तिला वाटले कि त्यांच्या नात्याचे काही होणार नाही तेव्हा तिने सलमान खानला सोडून राज कुंद्रासोबत लग्न केले.

त्याचबरोबर हेदेखील म्हंटले जाते कि यामुळे सलमान खानसोबतचे आपले संबंध उघड करत नव्हती कारण तिला माहित होते कि त्यांच्या या नात्याचे कोणतेही भविष्य नव्हते. आता शिल्पा शेट्टी राज कुंद्रासोबत राहते आणि एक आनंदी जीवन व्यतीत करत आहे.