Breaking News

लग्नाच्या 7 वर्षांनंतर करिनाने उघड केले रहस्य, बोलली या कारणामुळे करावं लागलं सैफ सोबत लग्न..

सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. 16 ऑक्टोबर 2016 रोजी या दोघांचे लग्न झाले. लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. हे दोघे आता सुखी आयुष्य जगत आहेत. त्यांचा मुलगा तैमूर अली खान देखील नंबर 1 स्टार किड आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगतो की करीना सैफपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. पण यामुळे दोघांनाही काही फरक पडत नाही. ते एकमेकांवर खूप प्रेम करतात.

लोकांना करीनाचे लग्न सैफसोबत होवो असे वाटत नव्हते:- सैफचे हे करीनासोबतचे दुसरे लग्न होते. याआधीच त्याचा अमृता सिंगपासून घटस्फोट झाला होता. अशा परिस्थितीत करीनाने एका घटस्फोटीत माणसाशी लग्न करावे अशी लोकांची इच्छा नव्हती. करण जौहरच्या शो कॉफी विथ करण मध्ये करीनाने स्वत: हे उघड केले होते.

या शोमध्ये करीना अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत आली होती. करिनाने शोमध्ये सांगितले की जेव्हा जेव्हा ती सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेत होती तेव्हा बर्‍याच लोकांनी तिला याबद्दल पुन्हा विचार करण्यास सांगितले होते.

करीनाने दोन मुलांच्या वडिलाशी लग्न का केले:- शोमध्ये करणने करिनाच्या वैयक्तिक आयुष्याशी सं-बंधित काही प्रश्न विचारले. या दरम्यान करीनाने सांगितले की जेव्हा मी सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी मला समजावून सांगितले की सैफला आधीच दोन मुले आहेत. त्याने घटस्फोट घेतलेला आहे. तुम्हाला खरोखरच त्याच्या बरोबरच लग्न करायचे आहे का.

करीनाने शो मध्ये सांगितले की त्याकाळी माझ्याकडे सर्वकाही होते. माझे चित्रपट देखील खूप चांगल्या प्रकारे चालायचे. पैसा प्रसिद्धी सर्वकाही माझ्याकडे होते. पण टशन चित्रपटात काम करत असताना आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो. आणि त्याचवेळी माझी सैफ बरोबर खूप घट्ट मैत्री झाली होती.

पुढे हीच मैत्री आम्ही पुढे घेवून जाण्याचा विचार केला. त्यावेळी सैफ ने मला सांगितले होते की लग्नानंतर ती चित्रपटात काम करू इच्छित असेल तर त्याची काहीही हरकत नाहीये त्याची ही गोष्ट सुद्धा त्यावेळी मला खूप आवडली आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नामुळे करियर नष्ट होईल:- करीना पुढे म्हणाली की काही लोक असेही म्हणत होते की जर मी सैफबरोबर लग्न केले तर माझे करिअर संपुष्टात येईल. मग असं वाटतं जणू प्रत्येकाचे ऐकणे म्हणजे गुन्हा आहे. किंवा लग्न करणे हा गुन्हा आहे. मग मला वाटले की हे करून पाहूया . मग काय होते ते पाहूया.

कधीही आम्ही आमचे रिलेशन लपवले नाही:- या टॉक शोमध्ये करीनाने म्हटले होते की – आमच्या आधी चित्रपटसृष्टीतील लोक आपले रिलेशन लपवत असत. पण आम्ही ते कधी केले नाही. पूर्वीच्या अभिनेत्री आपल्या नात्याबद्दल काही बोलत नव्हत्या.

वर्क फ्रंटबद्दल बोलताना करीना अखेर अंग्रेजी मीडियम चित्रपटात दिसली होती. तीच्यासोबत इरफान खान राधिका मदन आणि दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत होते. यापूर्वी करीनाच्या अक्षय कुमारसोबत  असलेला गुड न्यूज चित्रपट आला होता. करीना एक वर्षांत किमान दोन चित्रपट करते. त्यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत आणि ती अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांचे करियर लग्नानंतर संपलेले नाही. आजकाल ती लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवत आहे.

About admin

Check Also

सोनमने रणबीर आणि त्याची आई यांच्यातील अ’वै’ध सं’बं’धांचा केला पर्दाफाश, सोनम म्हणाली”आई आणि मुलगा दोघेही पण “

सोनम कपूर आहुजा जिचा जन्म ९ जून १९८५ रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *