“लगिर झालं जी” फेम नितीश चव्हाण म्हणजेच आपला लाडका फौजी आज्या, आहे या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या प्रेमात….

Marathi Cinema

लागीर झालं जी या फौजीच्या व त्याच्या परिवाराच्या जीवनावर आधारित असेलेल्या मालिकेला आज कोण ओळखत नाही. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल म्हणजेच नितीश व शिवानी यांची लव्हस्टोरी सर्वांनाच फार आवडली.

तुमच्या माहिती करीता सांगू इच्छितो कि, आज हि मालिका बंद झालेली असली तरी सुद्धा आजही लगीर झालं जी असं कोणी सहज बोललं तरी लोकांना आज्या आणि शीतलीची लागेच आठवण आल्याशिवाय राहत नाही.

आज आम्ही तुम्हाला आज्या बद्दल काही खास माहिती देणार आहोंत. म्हणजेच नितीश बद्दल, नितीश सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असतो आणि नियमित आपल्या दैनंदिन हालचाली सोशल मीडिया अकौंटस वर शेअर करत असतो. त्याच्या व्हिडिओज ना हजारो मध्ये लाईक्स आणि व्हीव्ज येतात.

परंतु आपल्याला सांगू इच्छितो कि, त्याने इथून मागे खूप सारे फोटो शेअर केले असतील परंतु या सर्वांमध्ये त्याने शेअर केलेला या एका फोटोने सा-यांचे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

आपल्याला सांगू इच्छितो कि या फोटोत नितीश एका तरूणी बरोबर दिसत आहे. आता नेमकी नितीश बरोबर असलेली हि मुलगी नेमकी कोण आहे ?असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल हो ना.

चला तर मग तुमचा जास्त वेळ घेण्यापेक्षा फोटोत दिसणारी सुंदर तरूणीचे नाव काय आहे हे तुम्हाला आम्ही सांगतो. नितीश बरोबर फोटो मध्ये दिसणारी हि मुलगी दुसरी कोणीही नसून श्वेता खरात आहे. श्वेता सध्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.

यामध्ये नितीशने चांगल्यापैकी मेकअप केला आहे. एखाद्या महान मॉडेल ला सुद्धा लाजवेल असा त्याचा संपूर्ण लूक दिसत आहे. उत्कृष्ट ड्रेसिंग स्टाईल, शर्ट पॅन्ट मध्ये जणू असंख्य तरुणींना त्याने घायाळ केलय.

आत्ताच्या स्पर्धेच्या जगात आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील हि गोष्ट नितीशने चांगलीच मनात बाळगलेली दिसून येत आहे.

जसा तो मालिकेमध्ये दिसतो व त्याला त्या लूक साठी छान प्रसिद्धी मिळाली तसेच मालिकेच्या बाहेर सुद्धा त्याला फॅन्स ची चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.

कदाचित आपल्याला माहित नसेलही नितीश चव्हाण आणि श्वेता खरात हे जवळपास बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. फावल्या वेळात त्यांना बऱ्याचदा माध्यमांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद देखील केलेलं आहे.

ते बऱ्याचदा सोबत फिरताना दिसतात. त्यामुळे असे वाटते कि दोघांमध्ये नक्कीच प्रेम असेल किव्हा त्यांचं अफेअर सुद्धा चालू असेल.