कबीर सिंग फेम अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या सौंदर्यामुळे बर्याचदा सोशल मीडियाच्या चर्चेत राहत असते. आम्ही आपणास सांगतो की शाहिद कपूर स्टारर कबीर सिंगमधील कियाराच्या जबरदस्त अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
कियाराने तिच्या अभिनय कारकी र्दीची सुरुवात एमएस धोनीः द अनटो ल्ड स्टोरीपासून केली असली तरी कबीर सिंह हा चित्रपट तिच्या कारकि र्दीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. हा तिच्या करीयर मधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.
कियाराने मागच्याच वर्षी गुड न्यूज या चित्रपटात काम केले होते आणि आता तिचा नुकताच प्रदर्शित झालेल्या लक्ष्मी चित्रपटामध्ये तिने अक्षय कुमार सोबत काम केले आहे. हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित झाला असून हा चित्रपट फारसा काय प्रेक्षकांना आवडला नसल्याचे दिसून आले आहे. हा चित्रपट ओ टीटी प्लॅ टफॉ र्मवर प्रदर्शित झाला होता.
बरं, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कियाराने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने काही ध क्का दायक खु-लासे केले आहेत. तिने यात असे सांगितले आहे की माझ्या आयुष्यात अशा तीन गोष्टी आहेत ज्या गोष्टी करण्यामध्ये मला से-क्स पेक्षा अधिक आनंद मिळतो. चला तर जाणून घेवूयात त्या कोणत्या तीन गोष्टी कियाराने सांगितल्या आहेत.
कियाराच्या व्हा यरल व्हि डिओमध्ये ती काही मजेदार प्रश्नांची उत्तरे देताना दिसून आली. तिला विचारण्यात आले की जर तिला कधी कृ मी बनवण्याची संधी मिळाली तर ती कोणता किडा तुला घरी पाळयला आवडेल.
यावर उत्तर देताना कियारा म्हणाली की मला एक असा किडा पाळायचा आहे जेणेकरुन नंतर तो फुलपाखरू बनू शकेल. यानंतर तिला विचारले गेले की तुझ्या आयुष्यात अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या करण्यात तुला से- क्सपेक्षा देखील अधिक मजा येते.
कियाराने या प्रश्नाचे उत्तर प्रकारे दिले आहे. तिने सांगितले की मला पिझ्झा खाणे, शॉपिंग करणे आणि एक चांगला चित्रपट पाहणे या तीन अशा गोष्टी आहेत ज्या करण्यात मला से -क्सपेक्षा देखील अधिक मजा येते.
या व्यतिरिक्त तिला विचारले गेले की तिला आयुष्यात कधी असे वाटते की आपले म रण आता आले आहे? या प्रश्नाला उत्तर देताना कियारा म्हणाली की हो. तिने सांगितले की जेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती तेव्हा मी आमच्या वर्गमित्रांसह सहलीला गेली होते आणि दु र्दैवाने त्या सहलीत आमच्या खोलीत आ ग लागली.
ही एक भी तीदायक घटना होती आणि त्यादिवशी मला वाटलं की मी आता जि वंत राहणार नाही. चित्रपटाबद्दल बोलताना कियारा अडवाणी येत्या काही दिवसांत वरून धवन सोबत जुग जुग जियो या चित्रपटात दिसणार आहेत. कियारा आणि वरून धवन पहिल्यांदा एकत्र चित्रपटात दिसणार आहेत.
मागच्या वर्षी आलेला कबीर सिंग हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशा डोक्यावर उचलून धरला होता. यानंतर २०१९ च्या डिसेंबर मध्ये तिला गुड न्यूज या चित्रपटात पाहिले गेले. पण कियाराने त्या चित्रपटात दिलजित दो सांझच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
कियाराला तिच्या बॉयफ्रेंड वरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली मी सिंगल आहे. मला बॉयफ्रेंड नाही. त्यामुळे एकटी असूनही माझं आयुष्य लग्न झालेल्या महिलेसारखंच आहे.
सध्या मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करणार आहे. भविष्यात कोणावर प्रेम जडल तर पाहू. तुम्हाला सर्वांना कळेलच. कारण चाहत्यांपासून मी काहीही लपवून ठेवत नाही. असे कियाराने यावेळी सांगितले.