किरारा अडवाणीचा खु-लासा :- अर्ध्या रात्री एक अभिनेता करत होता मला ह्यासाठी फोन..

Bollywood

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आजकाल आपल्या चित्रपटाच्या शू-टिंगमध्ये व्यस्त आहे. कियारा या दिवसात जुग-जुग जियोचे शू टिंग करत आहे. या चित्रपटात कियारासोबत वरुण धवन नीतू कपूर आणि अनिल कपूरसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत

राज मेहता दिग्दर्शित हा आगामी चित्रपट रो मॅ ण्टि क कॉमेडी असून कियारा अडवाणी आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर नीतू कपूर आणि अनिल कपूर हे वरुणच्या आई-वडिलांची भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान कियाराने सांगितले की वरुण धवनही तिला सतत मध्यरात्री कॉल करते. कियारा म्हणाली की वरुण तिला  स्टोरी च्या नोट्सच्या देवाणघेवाणीसाठी बोलात असे आणि कॉलवर उद्याचा सी-न कसा करायचा काय महत्वाचे आहे त्याबद्ल बोलत असे.

कियारा म्हणाली की मध्यरात्री देखील तो अभिनयाबद्दल आणि कामाबद्दलच विचार करत असतो.  इतकेच नव्हे तर कियारा पुढे म्हणाली की अनिल कपूरसुद्धा या चित्रपटाबद्दल खूप उ त्साही आहेत. काम करण्याची आवड असणाऱ्या या कलाकारांसोबत काम करत असल्याचे मला स्वतःला भाग्यवान वाटत असल्याचे तिने म्हटले आहे.

या चित्रपटात काम करतानाच नीतू कपूर आणि वरुण धवन आणि दोघेही काही काळापूर्वी को रोनामध्ये सं क्रमित आढळले होते. त्याच वेळी चित्रपटाचा दिग्दर्शक देखील को रो ना सं क्रमित झाला होता. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे शू टिंग थांबवले होते.

सू त्रानुसार आता या चित्रपटाचे शू टिंग पुन्हा सुरू झाले आहे. कियाराच्या सध्याच्या चित्रपटाबद्दल बोलताना ती सध्या जुग जुग जिओ चित्रपटाची शू टिंग करत आहे. तसेच शेरशाह मधील मुख्य भूमिकेत ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत दिसणार आहे.

याशिवाय ती अनीस बज्मीच्या भूल भुलैया या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि तब्बूसुद्धा दिसणार आहेत आणि वरून धवन बद्दल बोलायचे झाले तर अखेर वरून आपली गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न केले आहे. अलिबागमध्ये त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला.

वरुण धवनने इन्स्टाग्रामला विवाहसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. वरुण आणि नताशा दलाल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डे ट करत होते. बॉलिवूडचं हे नवजोडपे फारच क्यूट दिसत आहे. इंटरनेटवर वरूण व नताशाच्या लग्नाच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस धवनवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अर्थात काही जण वरूण व नताशाच्या लग्नाचे फोटो पाहून काहीसे नि राशही आहेत. नव्या नवरीचा लूक आणि तिचा पेहराव अनेकांना आवडला नाही. यावरच्या अनेक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

यांचा लग्नसोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आला होता. सोहळ्यांचे फोटो ली क होऊ नयेत म्हणून कडक बं दोबस्त ठेवण्यात आला होता. अगदी मोबाईल वापरण्यासही बं दी करण्यात आली होती.

रात्री उशीरा वरूण व नताशाने लग्नाचे काही फोटो अधिकृतपणे आपल्या अकाऊंटवर शेअर केलेत. शिवाय लग्नानंतर वरूण व नताशा यांनी बाहेर येत मीडियाला पो ज दिल्यात. बाहेर ताटकळत उभ्या असलेल्या मी डियाला मिठाई लाडू वाटण्यात आले.