बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोड़ा आजकाल तिच्या पेक्षा 12 वर्षाने छोटा असलेल्या अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बरीच चर्चेत आहे. यामुळे बर्याच वेळा तिला लोकांच्या तिरस्कारयुक्त कमेंट्सला सामोरे जावे लागले आहे. कायम मलायका कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रो-ल होत आहे.
कधी ती इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करून ट्रो-ल होते, कधी मेकअपमुळे तर कधी तिच्या आणि अर्जुनमधील जवळीकमुळे तिला लोक सुनावत असतात. लोकांना बोलण्यासाठी निमित्त आवश्यक आहे मग ते मेकअप कपडे असो किंवा इतर कोणत्याही कारणास्तव.
अशा परिस्थितीत मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि आज ती चर्चेत आहे कारण तीने नुकताच आपला 47 वा वाढदिवस साजरा केला आहे. मलायकाच्या वाढदिवशी तिचे चाहते तिच्या वाढदिवसाचे सोशल मीडियावर अभिनंदन देत आहेत.
लग्नाच्या १९ वर्षांनंतर घटस्फो-ट झाला:- सर्वांना माहिती आहे की मलायकाचा पहिला नवरा अरबाज खान होता. अरबाज खान आणि मलायका अरोरा एकेकाळी इंडस्ट्रीमधील एक आदर्श जोडपे मानले जायचे. ते वेगळे होण्याची बातमी कळताच लोक फार आश्चर्यचकित झाले होते.
मात्र मलायकाला देखील हे १९ वर्षांचे लग्न मोडणे सोपे नव्हते. हे नाते तुटण्याच्या वेदनेचे वर्णनही मलायकाने स्वतः एका मुलाखतीत केले होते. मलायका जेव्हा अरबाजशी घटस्फो-ट घेत होती तेव्हा त्या काळात तिचे वैयक्तिक आयुष्य बरेच चर्चेत होते.
या दोघांमध्ये काय घडले हे सर्वांना जाणून घ्यायचे होते, ज्यामुळे घटस्फो-ट प्रर्यंत वेळ आली होती. जरी मलायका अरबाजसोबतच्या तिच्या नात्यावर कमी बोलताना दिसत असली तरी एका मुलाखतीत तिने अरबाजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलले होते.
अरबाजबरोबर घटस्फो-टाबद्दल मलायकाने सांगितले की:- घटस्फो-टानंतर तिच्या परिस्थितीबद्दल मलायका अरोराने मौन तोडले. अरबाजपासून घटस्फो-टानंतर मलायका अरोरा करीना कपूरच्या शो व्हाट वूमन वांटस येथे आली होती.
जिथे तिने अरबाज आणि त्यांच्या सं-बंधांविषयी चर्चा केली. मलायका म्हणाली होती त्यावेळी आम्ही अशा परिस्थितीत होतो जेव्हा प्रत्येक जण आपल्यामुळे नाराज होता. आमच्यामुळे घरातील लोकांच्या जीवनावर देखील परिणाम होत होता. घटस्फो-टाच्या एक रात्री आधी मी माझ्या संपूर्ण कुटुंबासमवेत बसले आणि मी या सगळ्या बद्दल चर्चा केली.
मलायकाने पुढे सांगितले की मी स्वतःला विचारले मला घटस्फोट घ्यायचा आहे याची मला 100 टक्के खात्री आहे. त्यानंतर मी हा निर्णय घेतला. पण हा निर्णय माझ्यासाठी तितकासा सोपा नव्हता. अशा निर्णयांवर पती पत्नी एकमेकांवर आ-रोप करण्यास सुरवात करतात.
माझ्यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा होता कारण दोघांचा आनंद आमच्यासाठी सर्वात महत्वाचा असतो. अरबाज आणि मी आधी याबद्दल बोललो आणि मग वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या चॅट शोमध्ये मलायकाने घटस्फो टानंतरच्या तिच्या नव्या आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.
आता मी पूर्वीपेक्षाही खूप शांततापूर्ण जीवन जगत आहे. माझ्या आजूबाजूलाही केवळ शांतता आहे असं मलायका म्हणाली आहे.
मलायकाशी घटस्फो ट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया अँड्रीयाना हिला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. तर काही दिवसांपूर्वी मलायकानं एका फॅशन शोला अर्जून कपूरसोबत उपस्थिती लावली होती. मलायका आणि अरबाजच्या घटस्फो टानंतर तिचं अर्जुन कपूरशी अफेअर असल्याची सर्वत्र चर्चा आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे.