आपणास तर माहीतच असते कि, बॉलिवूड कलाकार जे त्यांच्या लाईफ स्टाईल मुळे खूप चर्चेत असतात. त्यांना आजकालची जनरेशन फॉलो करत असते. आम्ही आज तुम्हाला एका अश्या व्यक्ती बद्दल माहिती देणार आहोत जी, तिच्या स्वतःच्या लाइफस्टाइल वर लाखो रुपये खर्च करते.
होय आम्ही बोलत आहोत बॉलिवूड ची जानिमाणी कलाकार बेबो करीन कपूर खान बद्दल. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरसुद्धा अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
अगदी वाढत्या वयात सुद्धा करीना स्वत: ला अशा प्रकारे सांभाळते की 20 वयाच्या नायिकादेखील लाजवते. कोणत्याही पार्टी किंवा फॅशन शोमध्ये करीना कपूर तिच्या फॅशन स्टाईलमुळे सगळ्यात एकदम वेगळी दिसते.
ती सध्या आपल्या महागड्या बॅगमुळे चर्चेत आहे. ही बॅग इतकी महाग आहे की किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
अलीकडेच करीना कपूर पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसमवेत विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.
चित्रात तुम्ही पाहु शकता की करीनाच्या हातात साधी बॅग दिसत आहे. परंतु आपल्याला सांगू इच्छितो कि हि बॅग जगातील सर्वात महागड्या ब्रँडपैकी एक म्हणजे करिनाची बॅग हर्म्स बिर्किन या लक्झरी ब्रँडची आहे.
करीनाच्या हातात दिसणार्या या साध्या बॅगची किंमत जवळपास 18,237 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 13 लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.
एवढ्या पैशातून आपण सहजपणे भारतात दोन कार खरेदी करू शकता. आपलयाला गाडी खरेदी करायची नसेल तर वाटत असल्यास आपण परदेशात बर्याच सहली देखील करु शकता.
करिना कपूर तिच्या लक्झरी बॅग आणि शूजबद्दल चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदरही ति बर्याचदा बातम्या मध्ये दिसून आलेली आहेत.
करीना ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांच्याकडे जगातील सर्वात आलिशान ब्रँडमधील कपडे, घड्याळे, शूज आणि पर्स आहेत.