‘प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असतं’ असं आपण कित्येकदा ऐकले असेल. तसं पाहिला गेला तर प्रेमाच्या अनेक व्याख्या आहेत. पण आपल्या समाजात कित्येकदा बाॅलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांच्या प्रेम संबं’धावर चर्चा रंगलेली दिसते. इंडस्ट्रीत हे कलाकार जसे पडद्यावर प्रेम करताना दिसतात. अगदी तसेच ते एकमेकांवर प्रेम करतात का? तर होय असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं. परंतु, त्याचा विवाह दुसर्याच व्यक्तीसोबत झाला आहे.
बाॅलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री कॅटरिना कैफने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. कॅटरिना कैफ सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. कॅटरिना कधी तिच्या फिल्म करिअरमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कॅटरिना प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलसोबत विवाह बं’धनात अडकली. दरम्यान, नुकताच कॅटरिनाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, कॅटरिना कैफचे लग्नापूर्वी अनेक लोकांशी अफेअर होते, त्याची चर्चा वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असे. त्याचवेळी, अभिनेत्री कॅटरिना आणि रणबीर कपूरच्या अफेअरची सर्वात जास्त चर्चा होती. जे जवळपास 6 वर्षे सुरू होते. तर रणबीर कपूरने कॅटरिनासोबत राहण्यासाठी स्वतःचे घर देखील सोडले होते. तसेच सुमारे 14 लाखांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागला होता. त्यामुळे त्या दोघांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत होती.
कॅटरिना कैफने एकदा सोशल मीडियावर स्वतःचा खुलासा केला आणि सांगितले की, रणवीर आणि मी दोघेही एकमेकांना खूप आवडतो. आम्ही दोघांनीही खूप वेळ एकत्र घालवला असुन अनेक रात्री एकत्र घालवल्या आहेत. कारण आम्हा दोघांचा जवळच फ्लॅट होता, त्यामुळे आम्ही दोघांनी अनेक रात्री एकत्र घालवल्या आहेत. रणबीर कपूर आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ एकमेकांना ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
मात्र, जवळपास 6 वर्षांनंतर त्यांचे नाते तुटले. तर अभिनेत्री कॅटरिना कैफने विकी कौशलसोबत लग्न केले. बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ अर्थात रणबीर कपूर सध्या त्याच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. तर काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरनेही प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केले. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. त्याचवेळी रणबीर आणि आलिया लवकरच आई-वडिल होणार आहेत.
अभिनेत्री कॅटरिना कैफ विषयी बोलायचं झालं, कॅटरिनाने बॉलिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कतरिनाने जवळपास सर्वच लहान-मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तर कॅटरिना ही मूळची भारतीय नाही, ती सध्या भारतात राहते. कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. माध्यमातील वृत्तानुसार, दोघांनी अनेक रात्री एकत्र घालवल्या आहेत. एक काळ असा होता की बॉलीवूडच्या प्रत्येक गल्लीबोळातून त्यांच्या अफेअर्सचे किस्से गेले होते.