लग्नाच्या 7 वर्षांनंतर करिनाने उघड केले रहस्य, बोलली या कारणामुळे करावं लागलं सैफ सोबत लग्न..

Bollywood

सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. 16 ऑक्टोबर 2016 रोजी हे दोघेही विवाह बंधनात अडकले. त्याच्या लग्नाला आज चार वर्षे झाली आहेत. आणि दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यात अगदी आनंदी आहेत.

त्यांचा मुलगा तैमूर अली खान देखील कोणत्या स्टार पेक्षा कमी नाही आहे. आपल्याला कदाचित माहिती नसेल पण करीना ही सैफपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. पण यामुळे दोघांमध्ये कधीही अंतर पडले नाही. व आजही त्याचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.

लोकांना करीनाचे लग्न सैफसोबत व्हावे असे वाटत नव्हते:- सैफचे हे करीनासोबतचे दुसरे लग्न होते. याआधी त्याचा अमृता सिंगपासून घटस्फो-ट झाला होता. अशा परिस्थितीत करीनाने एका घटस्फो-टीत व्यक्तीशी लग्न करावे अशी लोकांची अजिबात इच्छा नव्हती. करण जौहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये करीनाने स्वत: हे मान्य केले होते.

या शोमध्ये करीना आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा आली होती. करिनाने शोमध्ये सांगितले की जेव्हा ती सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेत होती तेव्हा बर्‍याच लोकांनी तिला याबद्दल पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला होता.

करीनाने दोन मुलांच्या बापाशी लग्न का केले:- शोमध्ये करणने करिनाच्या वैयक्तिक आयुष्याशी सं-बंधित अनेक प्रश्न विचारले. तेव्हा करीनाने सांगितले की जेव्हा मी सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला होता की सैफला आधीच दोन मुले आहेत. त्याने घटस्फोट- घेतलेला आहे. तरी सुद्धा तुला खरोखरच त्याच्या बरोबर लग्न करायचे आहे का.

करीनाकडे त्याकाळी सर्वकाही होते. माझे चित्रपट देखील खूप चांगल्या प्रकारे बॉक्स ऑफिसवर चालायचे. नाव पैसा प्रसिद्धी सर्वकाही माझ्याकडे होते. पण टशन चित्रपटाच्या शु-टिंगवेळी आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो. आणि त्याचदरम्यान माझी सैफ बरोबर खूप चांगली मैत्री जमली.

पुढे याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यावेळी सैफ सांगितले होते की लग्नानंतर सुद्धा चित्रपटात काम करू इच्छित असेल तर त्याची काहीही हरकत नाहीये त्याची ही गोष्ट सुद्धा त्यावेळी मला खूप भावली होती आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

लग्नामुळे करियर संपुष्ट्टात येईल:- करीना पुढे म्हणाली की काही लोक असेही म्हणाले होते की जर सैफबरोबर लग्न केले तर माझे करिअर संपुष्टात येईल. मग असं वाटतं जणू प्रत्येकाचे ऐकून घेणे म्हणजे गु-न्हा आहे. किंवा लग्न करणे हा मोठा गु-न्हा आहे. मग मला वाटले की हे केलेच पाहिजे. आणि मग काय होते ते पाहूया.

मी माझे आणि सैफ चे रिलेशन मिडिया पासून कधी लपवले नाही:- या शोमध्ये करीना म्हणाली की बॉलीवूड मधले बरेच लोक आपले रिलेशन लपवत असतात. पण आम्ही असे कधीही करायचा विचार केला नाही. पूर्वीच्या अभिनेत्री आपल्या नात्याबद्दल कुठे काही बोलत नसत.

वर्क फ्रंटबद्दल बोलताना करीना अखेर अंग्रेजी मीडियम या चित्रपटात खूप दिवसांनी दिसली होती. तीच्यासोबत इरफान खान राधिका मदन आणि दीपक डोबरियाल हे मुख्य किरदारात होते. यापूर्वी करीनाला अक्षय कुमारसोबत गुड न्यूज चित्रपट मिळाला होता.

करीना वर्षांत किमान दोन चित्रपट तरी करते. तिच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत आणि ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिचे करियर लग्नानंतरही संपलेले नाही. आजकाल ती लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासमवेत टाइम घालवत आहे.