Breaking News

कोट्यवधी रुपयांची मालकिन आहे करीना कपूर पण त्यानंतरही भाड्याच्या खोलीत झाला मावशीचा मृ’त्यू, कारण

बॉलिवूडमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांचे बहुतेक सदस्य फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहेत. यामध्ये कपूर घराण्याच्या नावाचा समावेश आहे. कपूर कुटुंब हे चित्रपट जगतातील सर्वात मोठे कुटुंब आहे. पृथ्वीराज कपूर यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट दुधारी तलवार होता. यानंतर राज कपूर आले आणि त्यांनी चित्रपटांमध्ये काम केल.

यानंतर रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, बबिता, करीना करीना, करिश्मा आणि रणबीर देखील फिल्मी दुनियेचा एक भाग बनले. बाॅलिवूड इंडस्ट्रीत बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच करिना कपूर होय. संपूर्ण चित्रपटसृष्टी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ने  तिच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ने बॉलिवूडमध्ये अनेक हिट आणि सुपर डुपर हिट चित्रपट दिले आहेत.

करीनाने चित्रपटसृष्टीतून खूप नाव आणि पैसा कमावला आहे. तिने संपूर्ण चित्रपटसृष्टीला वेड लावले आहे.  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये करिनाची गणना होते. सध्या ती सोशल मीडियावर चर्चेत आहे, कारण नुकतीच अभिनेत्री करिनाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचे वैयक्तिक आयुष्य फिल्मी दुनियेतील आयुष्यापेक्षा कमी नाही कारण करीना  यापूर्वी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरच्या प्रेमात होती.

पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर तिने दोन मुलांचे वडील आणि अभिनेता सैफ अली खानसोबत विवाह बं’धनात अडकली. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला पतीपासून तैमूर आणि जहांगीर नावाची मुले झाले आहेत. सध्या बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर च्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या मीडियामध्ये खूप चर्चेत आहे.

याचे कारण म्हणजे काही काळापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर च्या आयुष्यातील गहिरे रहस्ये उघडे झाले आहेत. करीना कपूर कोट्यवधी रुपयांची मालकिन असली तरी ती त्याच्या स्वतःची मावशी तिने आर्थिक मदत केली नव्हती. एवढा पैसा असूनही करीना कपूरने मावशीची कसलीच मदत केली नाही, त्यामुळे मावशीचा मृ’त्यू भाड्याच्या खोलीत झाला असे म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

एकेकाळी करीना कपूरप्रमाणेच तिची मावशी साधनाही फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री मानली जायची. तिच्यासारखी हेअरकट आणि चुरीदार पायजमा फॅशन बॉलीवूडमधील कोणत्याही अभिनेत्रीला उपलब्ध नव्हती आणि तिच्या नावाने मुलींच्या केसांचा प्रसिद्ध कट साधना कट आला होता.

साधनाने अल्पावधीतच बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकांच्या हृदयावर कब्जा केला आणि हळूहळू तिची ओळखही चांगली बनली. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी साधनाने तिच्या कुटुंबियांच्या विरो’धात जाऊन करीना कपूर प्रमाणे लग्न केले. ज्यामध्ये तिच्या कुटुंबीयांनीही तिला मदत केली नाही.करीनाच्या मावशीने काम करणंही खूप कमी केल होतं.

लग्नानंतर ती घर सोडून एकटी पतीसोबत राहत होती. पण तिच्या पतीचेही 1996 मध्ये नि’धन झाले, त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला अजिबात जवळ केले नाही. तिच्या पतीच्या नि’धनानंतर, साधना एकटी राहिली कारण तिला मूलबाळ नव्हते, त्यामुळे अभिनेत्री भाड्याच्या घरात राहू लागली आणि तिला थायरॉईडचा आ’जार झाला. अशा वेळी या अभिनेत्री साधनाला कोणीही मदत केली नाही, ज्यामुळे ती भाड्याच्या घरात एकटीच म’रण पावली.

About gayatri dheringe

Check Also

242 करोड़च्या प्लेनमध्ये फिरते ‘नीता अंबानी’, ते प्लेन आहे की 5 स्टार होटल बघा फोटो

प्रचंड पैसा आणि संपत्ती असावी, असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. त्यासाठी प्रत्येकजण दिवस रात्र कष्ट …

Leave a Reply

Your email address will not be published.