कंगना रनौत या विवाहित व्यक्तीच्या प्रेमात झालीय पागल, लवकरच करू शकते लग्न..बघा कोण आहे हा व्यक्ती….

Entertenment

बॉलीवूडमधील उत्कृष्ठ अभिनेत्री कंगना रनौत अजूनही अविवाहित आहे. पण आता ती लग्नासाठी तयार झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून कंगना रनौतच्या लग्नाची चर्चा होती.

परंतु आता मानले जात आहे कि शेवटी ती लग्नासाठी तयार झाली आहे. असे म्हंटले जात आहे कि लग्नासाठी इंस्पिरेशन तिला एका बॉलीवूड व्यक्तीपासूनच मिळाली.

आणि सर्वात विशेष बाब हि आहे कि कंगना रनौत ज्याच्यापासून इंस्पायर झाली आहे तो स्वतःच विवाहित आहे. तर तुम्ही अंदाज लावण्याअगोदरच आम्ही तुम्हाला सांगतो कि नितेश तिवारीने कंगना रनौतला लग्नासाठी इंस्पायर केले आहे.

नितेश एक चित्रपट निर्माता आहे. नितेश तिवारीच्या पत्नीचे नाव अश्विनी अय्यर तिवारी असे आहे. कंगना रनौत अभिनित चित्रपट पंगा सुद्धा त्यानेच डायरेक्टर केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कंगना रनौत आपल्या लग्नासाठी काय म्हणते.

कंगना म्हणते कि माझ्यासाठी अशा व्यक्तीचा शोध घेणे खूपच कठीण आहे जो माझ्यासारखाच आहे आणि माझ्यासारखाच विचार देखील करतो. ती पुढे म्हणते कि चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी यांना भेटल्यानंतर माझे मत थोडे थोडे बदलले आहे.

कंगना म्हणाली कि नितेशच्या लग्नानंतरहि इतके प्रेम बघून माझे मन बदलले आहे. नितेश आपल्या पत्नीला पूर्ण सपोर्ट करतो. तो मनाने त्याच्या पत्नीला साथ देतो. मी या सर्व गोष्टी पाहूनच माझ्या लग्नाबद्दलचे मत बदलले आहे. ती म्हणते कि आता माझ्यासाठी लग्न शक्य आहे.

प्रत्येकाचे आपले स्वतःचे एक स्वप्न असते. कंगनाचा पण एक ड्रीम मॅनसुद्धा आहे. कंगनाने आपल्या या ड्रीम मॅनबद्दल बातचीत केली आहे. कंगना म्हणाली कि मी ज्याच्यासोबत लग्न करणार आहे तो माझ्यापेक्षा इंटेलिजेंट, टैलेंटेड आणि स्मार्ट असायला हवा. त्याचबरोर ती पुढे म्हणाली कि, माझा ड्रीम मॅन रोमांटीक असला पाहिजे. तिने सांगितले कि तिची एक रोमांटिक बाजू देखील आहे.

ती आपल्या जुन्या प्रेमाच्या अनुभवाची नेहमी आठवण काढते. कोणासाठीहि प्रेमामध्ये धोखा किंवा प्रेमामध्ये मात खाने हा अनुभव चांगला नसतो. अशाप्रकारे कंगनाने सुद्धा सांगितले कि माझा लव एक्सपिरिएंस खूपच खराब आहे. आणि त्यांचा आणखी विचार नाही करू शकत. जे झाले ते झाले. आता मला एक नवीन सुरवात करायची आहे. त्या जुन्या प्रेमाचे कडू अनुभव सोडून मला लवकरच पुढे जायचे आहे.

दुसरीकडे नितेश तिवारीबद्दल बोलायचे झाले तर तो एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपट निर्माता देखील आहे. त्याने बॉलीवूडमध्ये अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

नितेशने चिल्लर पार्टी, भूतनाथ रिटर्न्स, दंगल आणि छिछोरे सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून चिल्लर पार्टी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.

त्याचबरोर लेखनाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी कृति सैनन, राजकुमार राव, आयुष्मान खुराना अभिनित बरेली की बर्फी सारख्या चित्रपटांमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. याशिवाय त्यांनी छिछोरे चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती देखील केली आहे.