Breaking News

‘कालीन भइया’ची कामवाली राधाचा बो-ल्डनेस बघून तुमचे होश उडतील,विश्वास नसेल तर स्वतः बघा …

अ‍ॅमझोन प्राइम व्हिडिओची मिर्झापूर 2 ही क्राइम वे ब सिरीज नुकतीच प्रसिद्ध झाली. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदु शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहे. ‘मिर्झापूर’मुळे कालीन भैय्या, गुड्डू आणि मुन्ना या भूमिका प्रसिद्ध झाल्या आहेत.

या भूमिकांच्या तोंडी असणारे संवाद आणि सीन तसेच या सीरिजबद्दलच्या अनेक गोष्टी सध्या चर्चेत आहेत. या मुख्य कलाकारांबरोबरच लहान लहान भूमिका साकारणाऱ्या अनेक कलाकारांची सोशल मिडियावर चर्चा आहे.

मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजन मधील शेवटच्या भागामधील एक सीन सध्या सोशल मिडियावर मिम्सच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. यामध्ये बाबुजींची ह-त्या करण्याच्या तयारी असलेल्या सुनेला घरातील मोलकरणी असणारी राधा थांबवते आणि बं दुकीऐवजी चाकूने जी व घेण्याचा सल्ला देते. याच सीन मधील अनेक स्क्री नशॉ र्ट मिम्स म्हणून व्हा यरल झाले आहेत.

या मालिकेत या वेळी महिलांचे वर्चस्व दाखवले गेले. जर आपण असे म्हटले आहे की महिलांची पात्रे पुरुष पात्रांवर भारी असतात तर कदाचित ते चुकीचे ठरणार नाही.

  1. पहिल्या भागात महिला घा-बरट असल्याचे दाखविण्यात आले होते तर दुसऱ्या  भागात म्हणजेच मिर्जापूर 2 मध्ये महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अ-त्या-चारा विरोधात आवाज उठवला आहे. मग गोलू गुप्ता कलिना भैय्याची पत्नी बीना किंवा त्यांची मोलकरीण राधा असो.

मिर्जापूर 2 मध्ये महिला पात्रांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच तुम्ही मिर्झापूर 2 च्या प्रत्येक अभिनेत्रीला जवळजवळ ओळखले असेल म्हणून आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत ज्याची तुम्हाला फार माहिती नसेल.

मिर्जापूर मधील कालीन भैय्या यांची मोलकरीण राधा आपल्याला माहिती असेलच. आपल्या लहानश्या भूमिकेने तिने प्रेक्षकांवर आपली छाप सोडली. राधाची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे प्रशंसा शर्मा. मिर्झापूरच्या दोन्ही भागांमध्ये लहानशी भूमिका करणारी राधा हे मोलकरणीचे पात्र अनेकांच्या लक्षात राहिले आहे.

संपूर्ण मालिकेमध्ये भयभीतपणे राहणारी हीच ती राधा पण तिचे शोषण करणार्‍या मुन्ना त्रिपाठी आणि सत्यनंद त्रिपाठी यांचा शेवटी तिने आपल्या केलेल्या शो-षणाबद्दल बदला घेतला. मालिकांमधली राधा अर्थात प्रशंसा शर्मा खऱ्या आयुष्यात कशी दिसते हे आपणास माहिती आहे का? जर आपण तिचे इंस्टाग्राम पहिले तर आपण तिचे हॉ-ट लुक बघू शकाल.

प्रशंसा शर्माचा जन्म झारखंडमध्ये झाला आहे. तिने देहरादूनच्या वेल्हम गार्ड शाळेत शिक्षण घेतले होते. यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या हिं-दू कॉलेजमधून तत्त्वज्ञान विषयातील पदवी पूर्ण केली आहे. यानंतर प्रशंसा मुंबईला राहायला आली आणि तिने मुंबईतील प्राग फिल्म स्कूल आणि नाटक शाळेत अभिनयाचे धडे घेतले.

मिरजापूरकडून प्रशंसाला ओळख मिळाली पण त्याआधी तिला बकरीबिट आणि ऑफिस वि हा चित्रपट तिला मिळाला होता.  2015 मध्ये तिने एका वेबसिरीज मधून पदार्पण केले. प्रशंसा सध्या मुंबईतच स्थायिक झाली आहे.

सीरिजमध्ये सर्वांना घाबरून राहणारी ही राधा ख-या आयुष्यात मात्र प्रचंड हॉ-ट आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बघाल तर तिचे बो-ल्ड व ग्लॅ-मरस फोटो बघून तुम्हीही थक्क व्हाल. प्रशंसा हे जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच उत्तम डान्सरही आहे. प्रशंसाला भरतनाट्यम शिकली आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशंसाने अभिनयामध्येच आपले करियर करण्याचा निर्णय घेतला होता.

About admin

Check Also

सोनमने रणबीर आणि त्याची आई यांच्यातील अ’वै’ध सं’बं’धांचा केला पर्दाफाश, सोनम म्हणाली”आई आणि मुलगा दोघेही पण “

सोनम कपूर आहुजा जिचा जन्म ९ जून १९८५ रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *