ज्या महिलांच्या शरीरावर असतात हे निशान, त्यांच्या घरामध्ये राहते सुख शांति…

Daily News

राशि चक्र सांगते की एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरचे निशाण बघून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव,व्यक्तिमत्त्व आणि भाग्य याबद्दल बरेच काही जाणून घेवू शकतो. सामुद्रिक शा स्त्रात असे म्हणले आहे की ज्या महिलांच्या शरीरावर असे विशिष्ट प्रकारचे चिन्ह असते अशा स्त्रिया खूप भाग्यवान असतात. या महिला आपल्या कुटूंबियांसाठी खूप भाग्यवान असतात. चला तर मग जाणून घेऊया.

ज्यां स्त्रियांचे डोळे मोठे आहेत:- ज्या स्त्रियांचे डोळे मोठे आहेत वर व डोळ्या खालचा भाग हलका लाल आहे. डोळ्याचा आतील रंग पूर्णपणे पांढरा आहे आणि भुवया पूर्णपणे काळ्या आहेत अशा स्त्रिया खूप भाग्यवान असतात.

असे म्हणले जाते की त्यांच्यावर देवीची कृपा कायम राहत असते. म्हणून या स्त्रिया त्यांच्या चांगल्या आणि जलद  कामामुळे घरात शांतत राखतात आणि घरातील सर्व सदस्यांसह त्यांचा चांगला तालमेल राहत असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या आपल्या पतीला आधार देत असतात.

चंद्रा सारख्या गोल चेहराची:- ज्या स्त्रियांचा चेहरा गोलाकार आणि चंद्रासारखा उजळ आहे अशा स्त्रियासुद्धा आपल्या कुटुंबासाठी भाग्यवान मानल्या जातात. असा विश्वास आहे की या महिलांच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि त्या एक सुखी आयुष्य जगतात.

कोमल आणि सुंदर शरीर:- ज्या स्त्रिया शरीराचे हरीनासारखे कोमल आणि सुंदर आहे अशा स्त्रिया अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. या महिलांचा जन्म गरीब कुटुंबात झाला असला तरी त्यांचे श्रीमंत कुटुंबात लग्न होते.

एवढेच नाही तर त्यांचे पतीही त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांना त्यांच्या सासरच्या लोकांकडूनही खूप प्रेम मिळते. या
स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारचे आनंद मिळतात.

हातावर खोल आणि गोलाकार रेषा असणे:- ज्या स्त्रियांच्या हातावर  खोल गोल रेषा असतात त्या पुरुषांच्या जीवनात आनंद आणतात. कुटुंबातील सदस्य या महिलांसह नेहमीच आनंदी असतात. या स्त्रियांना देखील भाग्यवान मानले जाते.

माशाचे चिन्ह:- ज्या स्त्रियांच्या हातावर मासे आणि स्वस्तिक इ. ची खूण आहे अशा स्त्रियांवर देवी लक्ष्मीची कृपा असते. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे या महिलांच्या आयुष्यात कधीही धन धान्या सं-बंधित समस्या येत नाहीत. इतकेच नाही तर ज्या कुटुंबात त्या सून म्हणून जातात तिथे पैशाची कमतरता कधीच येत नाही.

कमळाचे चिन्ह:- सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या हातावर कमळांचे चिन्ह आहे अशा स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात. त्यांचे श्रीमंत पुरुषांशी लग्न होते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. एवढेच नव्हे तर अशा स्त्रिया प्रतिभावान आणि तेजस्वी मुलास जन्म देतात जो समाजात एक आदर्श व्यक्ती बनतो.

त्रिशूल तलवार सारखे चिन्ह:- सामुद्रिकशास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या तळहातावर त्रिशूल तलवार शंख गदा इत्यादी चिन्हे असतात त्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात आणि त्यांचे मन सामाजिक-धार्मिक कार्यात अधिक गुंतलेले असते. अशा परिस्थितीत त्यांना बराच सामाजिक सन्मान मिळतो.

गोल टाच असणाऱ्या स्त्रिया:- गोल टाच असलेल्या महिलांना कधीही अडचणींचा सामना करावा लागत नाही. या महिलांना संघर्ष करण्याची गरज पडत काही आणि अशा सुंदर टाच असणाऱ्या स्त्रियांना सर्वकाही सहज मिळते.