जुण्या काळात राज्यांना आकर्षित करण्यासाठी राण्या करत होत्या हे विचित्र काम…

History

राजा महाराजांच्या काळात स्त्रियांना स्वत: ला सुंदर आ-कर्षक आणि तरूण ठेवण्यासाठी आजच्या युगामध्ये असलेले ब्युटी पार्लर नव्हते ना क्रीम किंवा साबण शॅम्पूही नव्हते. मात्र तरी सुद्धा जुन्या काळाच्या राण्या फारच सुंदर होत्या जुन्या काळात बरीच मोठी- मोठे यु-द्धे झाली आहेत. आणि बरेच यु-द्ध हे फक्त सुंदर राण्या मिळवण्यासाठी झाले आहेत. हे आपणास चांगलेच माहिती असेल.

जुन्या काळात जेव्हा राजा महाराजे होते तेव्हा त्यांच्या राण्यांना स्वत: ला सुंदर आणि आ-कर्षक ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागत होते कारण एका राजाच्या बऱ्याच राण्या होत्या आणि जी राणी अधिक सुंदर व आकर्षक असायची राजा तिच्याबरोबरच जास्त वेळ घालवत असे आणि त्याच राणीला सर्व संपत्तीवर हक्क मिळत होता.

अशा परिस्थितीत आपले सौंदर्य टिकवण्यासाठी त्या अनेक गोष्टी करायच्या. त्यावेळी सौंदर्यप्रसाधने नव्हती परंतु त्यांच्या स्वत: च्या वेगळ्या मार्गांनी ते आ-कर्षक दिसत होते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.

जुन्या काळातील राण्यांनी स्वत: ला सुंदर ठेवण्यासाठी केवळ नैसर्गिक माध्यमांचा वापर करत असत. जसे त्या आंघोळीच्या पाण्यात दूध आणि गुलाबची पाने घालून आंघोळ करत असत. ज्यामुळे त्यांचे शरीर मऊ आणि निखळ राहत होते आणि त्यांच्या शरीरास गुलाबाचा सुगंध येत होता.

कधीकधी राणी गाईच्या दुधात थोडे मध घालून अंघोळ करत असत. ज्यामुळे त्यांची त्वचा तरुण दिसत होती या राण्यां देखील आपल्या शरीरास तं-दुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करत असत आणि तलवार बाजीसुध्दा करत असत.

जुन्या काळातील राण्यांची त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर असत होती यासाठी ते चेहरा गोरे करण्यासाठी अंड्यातील पिवळ बलक चा वापर करत असत आणि चेहरा चमकदार आणि मऊ ठेवण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर याचा फेस पॅक बनवून लावत असत.

तसेच दूध गुलाब जल आणि बर्‍याच औषधी वनस्पतींचे मिश्रण असलेले फेस पॅक तयार करून ते आपल्या चेहऱ्यावर लावत होते. जेणेकरुन त्यांची त्वचा अगदी लहान मुलासारखी मऊ होत होती.

बि-अर हे केसांसाठी चांगले आहे परंतु बी-यर आपल्या त्वचेसाठी देखील तितकेच चांगली आहे. असे म्हटले जाते की त्या वेळी राणी सुंदर चेहऱ्यासाठी दुधा मध्ये अंडी लिंबाचा रस आणि लिकूर म्हणजे बीयर यांचे मिश्रण करून त्याच्या वापर चेहऱ्यावर करत असत.

अक्रोडचा  वयानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी केला जातो कारण हे अक्रोड अतिशय प्रभावी आहे यामध्ये वृ द्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. राजा आणि राणी दररोज गाजर आणि अक्रोड खायचे जेणेकरून त्यांचे शरीर निरोगी आणि तरून राहील.

दिवसभर राणीला ताजेतवाने वाटावे म्हणून राणीं आंघोळ केल्यावर सुगंधित तेल लावत असत जेणेकरून या सुंगधी गंधा मुळे राजा देखील त्यांच्याकडे आ कर्षित होईल.