हिं दू ध र्मात सु हागन स्रिया सोळा शृं गार करण्याची प्र था आहे. लग्नानंतर खूप सारे शृं गार असतात जे प्रत्येक स्त्रीला करावे लागतात. कुंकू आणि मंगळसूत्र हे पतिव्रता स्त्री ची सर्वप्रथम ओळख मानली जाते. त्याच प्रकारे, पायातील जोडवे देखील पतिव्रता स्त्री चे ल क्षण मानले जाते.
लग्नानंतर, पायात जोडवे घालने हि एक पुरातन काळातून चालत आलेली हिं दू प रंपरा आहे, आणि ते परिधान करण्यास विशेष महत्त्व आहे. कारण मंग ळसूत्र आणि कुं कू प्रमाणे जोडवे देखील लग्न करण्याचे सूचक आहे.
भारतीय चाली रितीनुसार हे शृं गार पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली जातात, जी भारताच्या संस्कृ ती दाखऊन देते. हिं दू ध र्मात लग्नानंतर या सर्व गोष्टी सुशोभित सु हागन स्त्रीच्या सौंदर्यात भर घालतात.
जर पूर्वीच्या लोकांवर विश्वास ठेवला तर, जुन्या काळात कोणत्याही स्त्रीने हे शृं गार न केल्यास ते अप शकुन मानले जायचे आणि असे न केल्यामुळे तिला घरातील मोठ्या लोकांचं बोलणं ऐकून घ्यावं लागत असे.
परंतु आजकाल, महिला या शृं गारांपैकी बरेच गोष्टी करत नाहीत, यामुळे त्यांच्याकडून मोठ्या चुका देखील घडत आहेत. हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत हा निका रक देखील मानले जाते आहे, एवढेच नव्हे तर या स्त्रियाना यामुळे अनेक प्रकारे त्रा स देखील सहन करावा लागू शकतो.
आज आम्ही तुम्हाला त्या शृं गारांपैकी पायात जोडवे घालण्याचे महत्त्व सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पायांत जोडवे न घालणे हे पतीच्या आर्थिक स्थितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करते, तसेच हे आपल्या नवऱ्याला आणि परिवाराला गरीबीकडे देखील घेऊन जाऊ शकते.
ज्योति षानुसार जेव्हा दोन लोक विवाहबं धनात अडकतात तेव्हा त्यांच्यावर नेहमी सूर्य आणि चंद्राची कृपा असते. तर आज आम्ही तुम्हाला पायामधे जोडवे परिधान करण्याचे काही नियम सांगणार आहोत, जे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
काही लोक पायात सोन्याचे जोडवे घालतात, परंतु हिं दू शा स्त्रा नुसार पायात सोने घालणे अशु भ मानले जाते. म्हणूनच, आपल्या पायात कधीच सोने घालू नका. यासह, आपण आपल्या बोटात कधीही सै ल जोडवे घा लू नये.
तसेच, आपल्या पायातील जोडवे कोणाकडेही घालायला देऊ नये आणि कोणाचेही आपण घालू नये. आपण असे केल्यास आपण आपल्या पतीसाठी स मस्या निर्माण करू शकता.
पायांमध्ये जोडवे परिधान करण्याचे वैज्ञानिक महत्त्व आहे, विज्ञानाच्या अनुसार, महिलांनी नियमित आणि योग्य मार्गाने पायात जोडवे परिधान केल्यास त्यांना मासि क पा ळी मध्ये कुठलाही त्रास होत नाही.
आणि सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर होतात. त्याच बरोबर, चांदी एक चांगलं सुचालक असल्याने, हे पृथ्वी मधील ध्रुवीय उ र्जा निश्चित करते आणि आपल्या शरीरापर्यंत पोहोचवण्याचं काम करते.
ज्यामुळे आपले शरीर दीर्घकाळ ताजे राहते. यासह, असे मानले जाते की ज्या स्त्रिया पायात जोडवे घालतात त्यांना ग र्भधारणा करणे देखील सोपे असते कारण पायाच्या जवळ असलेल्या दुसऱ्या बोटाला विशिष्ट प्रकारची शिरा असते, जी थेट ग र्भाशयाशी जोडलेली असते. हे ग र्भाशयावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करते आणि र क्तदाब नियंत्रित ठेवते.