जेव्हा सुहागरात्रीच्याच्या त्या क्षणी पत्नीला नाही वाटली लाज,तर पतिने उचलले असे पाऊल वाचून आश्चर्यचकित व्हाल ..

Daily News

एका तरुणाने पत्नीपासून घ टस्फो-टासाठी अ र्ज केला कारण काय होते तर त्याची पत्नी  हनीमून दिवशी त्याच्या सोबत झोपली नव्हती. इतकेच नाही तर तिने आपल्या डोक्यावरची साडी सुद्धा काढली नव्हती. जेव्हा त्या तरुणाने आपल्या पत्नीला स्पर्श केला तेव्हा तिला काहीही झाले नाही.

त्या तरुणाचा असा विश्वास होता की ती मुलगी चरि-त्रहीन आहे. आणि हे प्र-करण अ-द्याप न्या-यालयात प्र-लंबित आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री पति खोलीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी त्याला बघून साधी ला-जली सुद्धा नाही उलट ती उ-त्स्फूर्तपणे त्याच्याशी बोलू लागली.

पण जेव्हा त्याने आपल्या पत्नीला स्पर्श केला तेव्हा तिने काही सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तेव्हा ती खूपच सामान्य होती. याबद्दल त्याला खूप वाईट वाटले. पण त्याने आपल्या कुटुंबाच्या द-बावाखाली दोन वर्षे सं-बंध कायम ठेवले.

परंतु आता त्याने घ-टस्फो-टासाठी कौटुंबिक न्या-यालयात या चिका दा खल केली आहे. आपली पत्नी च रित्रहीन आहे असा त्याचा आ-रोप होता. तसेच तिचे इतर पु रुषांशी सुद्धा सं-बंध असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा को-र्टाने त्या तरुणाची मनोचि-कि-त्सक डॉ-क्टर कडून काउंसलिं-ग सुद्धा करून घेतले.

मग त्यांना असे दिसून आले की त्या तरुणाला चित्रपटात जसे ह नीमून असते तसे त्याचे ह नीमून झाले नाही. त्याने अशी कल्पना केली होती की जेव्हा तो पहिल्यांदा वधूच्या खोलीत जाईल तेव्हा त्याला ल-ज्जास्पद अवस्थेत वधू मिळेल. पण त्याच्या सोबत असे काही घडले नाही त्यात अयशस्वी झाल्याने तो नैराश्यात आला आणि त्याने सं-बंध तो-डून टाकण्यासाठी अ-र्ज केला.

पत्नी विचार करत होती की आपल्या पतिमध्ये दम नाही:- फॅमिली को-र्टाच्या स मुपदे शक सरिता रजानी यांच्या म्हणण्यानुसार या महिलेने सांगितले की तिचे 2020 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पतिने फक्त डोक्यावरून साडी काढली तेव्हापासून तो तिचा पासून खूप दूर राहिला. तिचा पति काय विचार करतो हे जाणून घेण्यासाठी तिने अनेक प्रयत्न केले.

परंतु तो काही बोलण्यास तयार नव्हता. पत्नी म्हणाली की जर पतीमध्ये काही कमकुवतपणा असेल तर किमान सांगावे तरी पण जेव्हा समुपदेशकाने त्या व्यक्तीला विचारले तेव्हा तो म्हणाला की तो शा-रीरिकदृष्ट्या खूप तं-दुरुस्त आहे.

पतिने सांगितले की तो नै-राश्यात का आहे:- पतिने सांगितले की जेव्हा त्याने आपल्या पत्नीची डोक्यावरून साडी उचलली तेव्हा ती अजिबात लाजली नाही. तसेच स्पर्श केल्यावरही तिने काही प्रतिक्रिया दिली नाही. लग्नाच्या पहिल्याचा रात्री तिला आपल्या सोबत बोलायला अजिबात सं-कोच वाटला नाही.

यावरूनच हे सिद्ध होते की ती च-रित्रहीन आहे. तो तरुण म्हणाला, म्हणूनच तो आपल्या पत्नीपासून लांबच राहतो. त्यावर डॉ बांगडे म्हणाले की या तरुणावर चित्रपट बघून परिणाम झाले आहेत आणि त्याला हा म-नोरो-ग झाला आहे.