Breaking News

जेव्हा प्रियंका चोपड़ाच्या कानसोळीत मारण्यासाठी शू-टिंग सेट वर पोहचली होती अक्षयची पत्नी,कारण एकूण विश्वास नाही बसणार ..

देशभरात सध्या लॉकडाऊन आहे ज्यामुळे बॉलिवूड स्टार्स सुद्धा आपल्या कुटुंबियांसमवेत घरात वेळ घालवत आहेत. पण आजकाल सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार्सच्या अनेक गोष्टी आणि घटना समोर येत आहेत.

सध्या अक्षय कुमारचा एक मजेदार किस्सा सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. बॉलिवूडमध्ये कोणत्याही कलाकाराच्या वाट्याला यश येऊ लागल्यावर त्या कलाकाराच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा रंगू लागतात. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. खिलाडी कुमार या नावाने ओळखला जाणारा अक्षय अनेकांचाच आवडता अभिनेता आहे.

स्वत:च्या अभिनयाच्या बळावर, कोणाचाही वरदहस्त नसतानाही या कलाविश्वात त्याने नाव कमावलं आणि स्वत:चं स्थान निर्माण केलं. पण प्रसिद्धी आणि यश यासोबतच अक्षय कुमार त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे देखील चर्चेत राहला आहे.

सध्या खिलाडी कुमार परफेक्ट फॅमिली मॅन झाला असला तरीही एकेकाळी त्याचं नाव पूजा बत्रा आएशा झुल्का रवीना टंडन रेखा शिल्पा शेट्टी आणि प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. ट्विंकलसोबत विवाहबंधनात अडकण्यापूर्वी अक्षय बरीच वर्षे शिल्पा शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

अक्षय कुमारच्या अ-फेअरची यादी खूप मोठी आहे. अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केले आहे. पण लग्नानंतरही अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींशी सं-बंधित होते. अक्षय कुमारचे नाव लग्नानंतर प्रियंका चोप्राशी जोडले गेले होते. या दोघांच्या अफेअरची बरीच चर्चा बनवली. अंदाज या चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. आएगा मजा अब बरसात का या गाण्यात त्या दोघांचीही केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळाली होती.

या चित्रपटानंतर अक्षय- प्रियांका ही जोडी आणखी चित्रपटांमध्येही झळकली. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन नात्याच्याही चर्चांनी जोर धरला होता. ऐतराज मुझसे शादी करोगी वक्त- द रेस अगेन्स्ट टाइम या चित्रपटांमधून स्क्रीन शेअर करणारे अक्षय कुमार आणि प्रियांका रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं जाऊ लागलं.यानंतर ही जोडी अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

ट्विंकलला जेव्हा यांच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा ट्विंकलने अक्षयला प्रियांकापासून दूर राहण्याची सूचना केली. जेव्हा ट्विंकलला असे वाटले की तिच्या बोलण्याचा अक्षयवर काही परिणाम होत नाहीये तेव्हा ट्विंकलने प्रियांकाशी बोलण्याचा विचार केला. फोनवर या दोघींचे मोठे भांडण झाले होते.

प्रियांकावर ट्विंकलचा इतका राग होता की तिला समज देण्यासाठी ती थेट वक्त- द रेस अगेन्स्ट टाइम या चित्रपटाच्या सेटवरही पोहोचल्याचं म्हटलं जातंय. अक्षय आणि प्रियांका बहुचर्चित प्रेमप्रकरणामुळे खिलाडी कुमारच्या वैवाहिक आयुष्यात बरीच वादळं आली होती हेच यावरुन स्पष्ट होतंय.या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

त्यानंतर कसं तरी अक्षयने ट्विंकलला तिथून घरी घेऊन गेला आणि वचन दिलं की तो प्रियांकासोबत येथून पुढे कधीच काम करणार नाही. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार प्रियांका कतरिना आणि सोनाक्षी यांच्यासोबत सलग काम केल्यानंतर अक्षयने त्याच्या अभिनेत्रींची निवड बदलली असून तो आता प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम करताना दिसत आहे.

चित्रपटांमध्ये त्याच त्याच अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर करण्यापेक्षा नव्या चेहऱ्यांसोबत काम करण्याच्या त्याच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांना नव्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीही पाहता येते. त्यासोबतच कोणत्याही अभिनेत्रीसोबत आता अक्षयचे नावही जोडले जात नाहीये. त्यामुळे या निर्णयाचा अक्षय कुमारला नक्कीच फा-यदा झाला आहे.

About admin

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *