ज़रीन खान झाली कंगाल, म्हणाली-डायरेक्टर मागतात हॉ-ट फोटो, सलमान कडूनही नाही घेऊ शकत मदत ,त्याला माझ्याकडून ….

Bollywood

प्रत्येकाला बॉलिवूडमध्ये आपली एक स्वताची अशी ओळख बनवयाची आहे आणि प्रत्येकाला इथे मोठा स्टार बनायचे आहे. पण आपणास माहिती आहे की काही मोजकेच स्टार्स आहेत जे आपली छाप इथे सोडू शकले आहेत.अलीकडील काळात अभिनेत्री झरीन खानचा त्रा स या दिवसांत वाढला आहे. तिने सांगितले की सध्या लॉ क डाऊन यामुळे तिला खूप त्रा स सहन करावा लागत आहे. झरिन असे देखील सांगते की घरी कमाई करणारी ती एकमेव व्यक्ती आहे.

झरिन म्हणाली आहे की या कठीण काळात तिने काय करावे हे तिला समजत नाहीये. तिने म्हटले आहे की तिला चित्रपट आणि वे ब सिरीजच्या ऑफर येत तर आहेत पण प्रत्येकजण तिचा हॉ ट फोटो आणि हॉ ट सी न ची मागणी करत आहे. ज्यामुळे ती त्या ऑफर घेत नाही आहे अजून देखील या चांगल्या कामाच्या ऑफरची वाट पाहत आहे. ती सांगतो की तिने आपल्या करिअरची सुरूवात वीर या चित्रपटाद्वारे केली होती सलमानसुद्धा तीच्यासोबत या चित्रपटात होता.

हा चित्रपट सलमानबरोबर एक फ्लॉ-प ठरला होता त्यानंतर तिने हॉ-ट चित्रपट करू लागली आणि असे चित्रपट हि*ट होऊ लागले आणि तिची इमेज सध्या बॉलिवूडमध्ये एक बो-ल्ड अभिनेत्री म्हणून निर्माण झाली. झरीनने असेही सांगितले आहे की मोठे ओटीटी प्लॅ टफॉर्ममध्ये मोठे स्टार आहेत. तसेच लॉ-कडाऊनच्या आर्थिक सं कटाविषयीही तिने बोलले आहे.

याद्वारे तिने म्हटले आहे की सलमान तिला मदत करू शकतो परंतु तिला सलमानकडून मदत मागण्याची इच्छा नाही. तसे ती म्हणाली की सलमानने फक्त मलाच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक स्टार्सन मदत केली आहे हे सर्वांना ठाऊक आहे.

झरीन खान म्हणाली 25 मार्चपासून लॉ कडाउन चालू झाला आणि लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला गेला माझ्या आईने मला आणि माझ्या बहिणीला घरातील वस्तू खरेदी करण्यास पाठवले. त्याचवेळी पंतप्रधान मोदी त्यांचे भाषण देणार होते.

मला आठवतं की त्यानंतर लोकांमध्ये किती भी ती वाढली. लांबलचक रांग लागत होती सर्वत्र बरीच गर्दी होती आणि गर्दीपासून दूर रहाण्याचा सल्ला देण्यात आला होता.आपल्या कामाबद्दल बोलताना ती म्हणाली की एप्रिलमध्ये बरीच प्रोजेक्ट सुरू होणार होते पण आता भविष्य अं धुक दिसत आहे. हे सर्व केव्हा संपेल आणि कधी पूर्वीसारखे सर्व काही सामान्य होईल हे मला समजत नाही.

लॉ कडाऊनबाबत झरीन म्हणाली की ती घरातील कामे करण्यात आपला वेळ घालवत आहे. तिने सांगितले की घरकामांनी मला या क्षणी व्यस्त ठेवले आहे. मी पूर्णवेळसाठी नोकर ठेवत नाही. माझ्या आईला नोकर ठेवणे आवडत नाही. या को रोना काळात नोकरानी देखील येण्यास पूर्णपणे नकार दिला. सध्या घरातील आम्ही सर्व लोक मिळून घरकाम करत आहे.

आपल्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल ती म्हणाले की हा एक सुंदर चित्रपट असून एका ले-स्बि यन मुलीची आणि समलिं-गी मुलाची मैत्री या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात गेला आहे. आम्ही प्रथम मार्चमध्ये आणि नंतर मे मध्ये जाहीर करण्याचा विचार करीत होतो परंतु आता हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.