Breaking News

जाणून घ्या आलियाच्या माथ्याला कि-स करतांना तिला काय म्हणाले वडील महेश भट्ट, मुलीने स्वतः केला असा खुलासा…

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या नि धनानंतर महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती सगळीकडेच खूप ट्रो ल होत आहेत. इतकेच नाही तर लोक त्यांच्या नात्याबाबतही अनेकदा बोलताना दिसत आहेत. यासोबतच महेश भट्टची अनेक अभिनेत्रीसोबतचे फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून यातील एक फोटो अभिनेत्री रियासोबतचा देखील आहे.

व्हायरल होत असलेल्या महेश भट्टच्या या फोटोजना आता त्याची मुलगी आलिया भट्टचा प्रतिसाद मिळाला असून आलिया भट्ट आपल्या वडिलांच्या बचावासाठी पुढे आली आहेत. आलिया भट्टने सध्या एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये आलिया भट्टने तिच्या वडिलांशी सं*बंधित एक जुनी आठवण शेअर केली आहे.

ही पोस्ट शेअर करताना आलिया भट्टने लिहिले की मी लहान असताना शाळेत जाण्यापूर्वी मी दररोज माझ्या वडिलांच्या कपाळाला की  स  करत असे आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी कीस करेन तेव्हा ते अहो प्रकाश आला आहे असे म्हणत असत. त्यावेळी, मला खरोखर ते काय म्हणायचे ते मला पूर्णपणे समजू शकले नाही.

पण आता मला समजले आहे की आपल्या जीवनामध्ये प्रकाशाला खूप महत्त्व आहे. खरं तर प्रकाश म्हणजे खूपकाही. प्रकाश वाईट क्षणातील एक आशा आहे प्रकाश सुंदरता आहे सामर्थ्य आहे आणि आपल्या सर्वांची एकता आहे. आपण कुठे आहोत आणि आज आपण काय करीत आहोत याने काही फरक पडत नाही पणआपल्या अंतःकरणात नेहमीच प्रकाश असावा. आलिया भट्ट हिने या पोस्टद्वारे वडिलांची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. पूजा भट्टही आलिया भट्टच्या आधी वडिलांच्या बचावासाठी आली होती.

खरे तर रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यातील गप्पा खूप व्हायरल झाल्या होत्या. त्याबद्दल पूजा भट्टने त्यास प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की रिया चक्रवर्तीला पाठिवलेला मैसेज फॉरवर्ड मैसेज होता आणि ते कायम सर्वांनाच असे मैसेज पाठवत असतात. आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी पूजाने तिच्या गप्पांचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहे.

सध्या आलिया भट्टलाही खूप ट्रोल केले जात आहे:- अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या नि धनापासून आलिया भट्ट सुद्धा ट्रो-ल होत आहे आणि आलिया भट्टचा आगामी सडक २ या चित्रपटाचा ट्रेलर एका कोटीहून अधिक लोकांनी डिसलाईक केला असल्याचे आपण ऐकले असेलच. खरे तर आलिया भट्ट ने-पोटिझम मुळेच चित्रपट जगतात आली आहे आणि ती महेश भट्ट यांची मुलगी आहे त्यामुळे लोक आलियालाही ट्रो ल करत आहेत. अभिनेता सुशांत सिंहचे चाहतेदेखील लोकांना विनंती करत आहेत की लोकांनी त्यांचा सडक २ हा चित्रपट पाहू नये अशी त्यांनी विनंती केली आहे.

आलिया सध्या रणबीरला डेट करत आहे:- रणबीर सिंग आणि आलिया भट्ट बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि हे दोघेही सध्या एकत्र राहत आहेत. असे म्हटले जाते की हे दोघे या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहेत. पण कोरोनामुळे त्यांच्या लग्नाची योजना पुढे ढकलली जाऊ शकते.

आलिया भट्ट आणि रणबीर सिंह आगामी ब्र ह्मा-स्त्र चित्रपटात दिसणार आहेत. पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये हा चित्रपट येत आहे. अयान मुखर्जी यांच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या शु*टींग पासून या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली होती.

About admin

Check Also

सोनमने रणबीर आणि त्याची आई यांच्यातील अ’वै’ध सं’बं’धांचा केला पर्दाफाश, सोनम म्हणाली”आई आणि मुलगा दोघेही पण “

सोनम कपूर आहुजा जिचा जन्म ९ जून १९८५ रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *