बॉलिवूड इंडस्ट्रीतील ईशा गुप्ता ही एक सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. जी हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने २००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता. मिस इंटरनॅशनल २००७ स्पर्धेत तिने देशाची सर्वाना ओळख करून दिली होती. २०१२ मध्ये महेश भट्ट यांनी तीन चित्रपटांच्या करारावर तिला विशेष नवीन अश्या चित्रपटांचा भाग बनवले गेले होते.
त्यानंतर देशमुखचा चित्रपट जन्नत २ मोठ्या पडद्यावर आला आहे. ईशा गुप्ता भट्ट यांच्या राझ ३ डी आणि प्रकाश झा यांच्या चक्रव्यूहमध्येही दिसली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनया व्यतिरिक्त, ईशा गुप्ता ही तिच्या बो’ल्डनेससाठी सर्वाधिक चर्चेत असते. अभिनेत्री ईशा गुप्ताने पण यावेळी ती लेहेंगा चोली घालून चाहत्यांसाठी चर्चेचा विषय बनली आहे.
ईशा गुप्ताने ना शॉर्ट ड्रेस घातला होता ना बॅकलेस गाऊन, मग ईशा गुप्ताचा फोटो बघून चाहत्यांचे ह्रदय इतके का धकधक करत आहे. तुम्हीही हा असाच विचार करत असाल ना ? तर ईशा गुप्ताने तिच्या सोशियल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेल्या त्याच छायाचित्रात उत्तर लपलेले आहे.
यावेळी ईशा गुप्ता कोणत्याही मॉडर्न किंवा वेस्टर्न आउटफिटमध्ये नसून फक्त डोक्यापासून पायापर्यंत भारतीय लूकमध्ये दिसत आहे आणि ईशा गुप्ता या भारतीय लूक मध्ये सुद्धा छान दिसत आहे. ईशा गुप्ताने लाल लेहेंगा चोलीमध्ये सोशियल मीडियावर फार धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री ईशा गुप्ताने इंस्टाग्रामवर अकाउंट वर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये दिसत आहे.
बो’ल्ड पोज देणारी ईशा दुपट्ट्याशिवाय लेहेंग्यात खूप सुंदर आणि हॉ’ट दिसत आहे. त्यामुळेच ईशा गुप्ता च्या या फोटोची चाहत्यामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. एका मासिकासाठी फोटोशूट करत असलेल्या ईशा गुप्ताच्या या पोस्टवर असे कॅप्शनमध्ये चाहत्यानी असे लिहिले आहे की – जर आमच्याकडे शंभर हृदय असते, देवाची शपथ, प्रत्येकजण तुमचा झाला असता. त्याचबरोबर चाहते ईशा गुप्ता च्या या पोस्टवर कमेंट करताना अजिबात थकत नाहीत.
हसीनाची म्हणजेच ईशा गुप्ता ची ही स्टाईल सर्वांनाच आवडत आहे. ईशा गुप्ता पुन्हा एकदा आश्रम वेब या सीरिजमुळे खूप चर्चेत आली आहे. ईशा गुप्ताला बॉलिवूड इंडस्ट्रीत येऊन एक दशक पूर्ण झालेले असले तरी आजपर्यंत तिने प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न पाहिलेले स्थान अजूनही गाठलेले नाही.
नुकत्याच रिलीज झालेल्या आश्रम वेब सीरिज ३ मध्ये ईशा गुप्ता दिसली होती. ज्यामध्ये ईशा गुप्ताच्या बो’ल्डनेसची सर्वाधिक चर्चा झाली आहे. आश्रम वेब या मालिकेपासून ईशा पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली ईशा गुप्ता अनेकदा तिचे फोटो शेअर करून सोशियल मीडियावर खळबळ उडवून देते आहे.
View this post on Instagram