IAS Interview Questions: जेव्हा मुलगी 18 वर्षाची होते तेव्हा ती काय देण्यायोग्य होते ?.

Daily News Entertenment

युपीएस्सीसारख्या स्पर्धा परिक्षांमधे कधी कोणत्या प्रकारचा प्रश्न मुलाखतीच्या भागात विचारला जाईल कोणालाच हमी नसते. मात्र त्यानंतर जेव्हा आपल्यापर्यंत एखाद्या उमेदवाराचे मुलाखतीचे प्रश्न त्याच्या तोंडून ऐकायला मिळतात तेव्हा आपण पुर्णत: चकीत होऊन जातो.

आपल्या कानी अशा प्रकारचे प्रश्न पडल्यानंतर आपण आश्चर्याने त्या प्रश्नांवर फार डोक्याला ताण आणून विचार करू लागतो आणि बऱ्याचदा सर्वसामान्यपणे आपल्याला शेवटी हार मानावी लागते. कारण त्या मुलाखतीत जे विचारलं जातं ते अगदीच निराळ असतं.

आणि या निराळेपणाची दैनंदिन जिवणात आपल्याला कधी सवयच किंवा गरजच पडलेली नसते. तर सध्या या लेखात आपण एका अशा खास प्रश्नावर नजर टाकणार आहोत ज्याने अनेकांचे होश उडवले होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

कारण हा प्रश्नचं तितकासा विविध दिशेत तारतम्य लावणारा ठरला होता. चला तर मग आपण हा प्रश्न नेमका काय होता हे पाहुयात. पण हा मुळ प्रश्नाआधी आपण इतर काही तशाच तऱ्हेच्या भन्नाट प्रश्नांवर एक नजय टाकणार आहोत. तेव्हा विचार करत या प्रश्नांवर तुम्हालाही उत्तरे देता आली असती का?.

याची दखल घेऊन स्वत:ची योग्यता तपासत चला. पहीला प्रश्न असा की, समजा जर पृथ्वी उलट दिशेने फिरू लागली तर नेमका काय बदल होईल? तर याच उत्तर हवामानातील बदलावर अवलंबून आहे. जे म्हणजे अर्थातचं पृथ्वीवर वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा ही बदलली जाईल. वारा विरूद्ध दिशेने फिरू लागेल.

आता पुढील प्रश्नावर आपण नजर टाकुयात. हा प्रश्न म्हणजे समजा एका माणसाने एका स्त्रीला पाहून म्हटलं की या स्त्रीच्या आईचा वडील हा माझा सारसा आहे तर ती स्त्री त्या माणसाची नात्याने कोण लागेल? यावर थोडा विचार करून याचं उत्तर जमेल का याचा शोध घ्या. जर जमत नसेल तर उत्तर आम्ही सांगू इच्छितो, ती स्त्री त्या माणसाची मुलगी लागते.

आता पुढील पेचात टाकणाऱ्या प्रश्नावर आपण नजर टाकुयात. हा प्रश्न आहे, जर गरीबाच्या आणि श्रीमंताच्या घरात आग लागली तर पोलीस सर्वात आधी कोणाच्या घरातील आग विझवायला जाईल? यावर तुम्हाला काय वाटतं? उत्तर अगदी सहज देता येईल. याच उत्तर आहे, कोणाच्याच घरची आग विझविणार नाही.

कारण पोलीस आग विझवण्याचं काम करत नाही. आता तुमच्यासमोर एक ट्रिकी प्रश्न घेऊन येत आहोत, हा प्रश्न नीट समजून मग उत्तर द्या. हा प्रश्न असा की, एखाद्या माणसाला हे शक्य आहे का कि तो त्याच्या विधवा पत्नीच्या बहिणीशी लग्न करू शकेल? तर याच उत्तर आहे नाही करू शकत. कारण तो माणुस मृत झालेला आहे.

आता पुढील प्रश्न हा जैवशास्त्राशी निगडीत आहे. मनुष्याच्या शरीरातील कोणत्या भागात अॅसिड मिळू शकतं का? तर उत्तर आहे हो. आणि मनुष्याच्या लघवीच्या घटकात अॅसीड असतं. आता पुढील एका प्रश्नानंतर आपण आपल्या मुळ प्रश्नाला हात घालणार आहोत. हा प्रश्न असा की, रेल्वे रूळावर एखाद्या ठिकाणी करंट सोडला तर तो दुरवर जाऊ शकेल का?

तर उत्तर आहे अजिबात नाही. कारण रेल्वेरूळ जमिनीला चिकटलेला असल्याने अर्थिंग सिस्टीममुळे हे शक्य नाही. आता अगदी आपला महत्वाचा ट्रिकी प्रश्न. हा प्रश्न असा की, एखादी मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर ती काय देण्याच्या योग्यतेची होते? तर याच उत्तर आहे, ती व्होट देण्याच्या योग्यतेची होते. ती मतदान करू शकते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!