ह्या व्यक्तीसोबत ऐश्वर्या राय करत होती मनापासून प्रेम, परंतु प्रसिद्धी मिळताच केल अस काही …

Bollywood

बॉलीवुड मध्ये अशा काही अभिनेत्री होउन गेल्या की ज्यांचे अनेक अभीनेत्यांशी सं बं ध होते. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

ती दिसायला खूप सुंदर तसेच खूप हुशार देखील आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक खूप उत्साही असतात. कोण आहे ही विश्वसुंदरी पहा.

ही अशी एक अभिनेत्री आहे जिने फक्त सौंदर्यच नव्हे तर आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्यासारखी सुंदर स्त्री या जगात कदाचितच कोणी असेलही पण तीची एक वेगळीच इमेज बॉलीवूड मध्ये आहे.

जरी आज प्रियंका आणि दीपिका हॉलिवूडमध्ये नाव कमावत असल्या तरी बॉलिवूडला जगामध्ये तीने ओळख निर्माण करून दिली आहे. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. आपण जिच्याबद्दल बोलत आहोत ती म्हणजे आपल्या सर्वांची आवडती विश्वसुंदरी ऐश्वर्या राय.

ऐश्वर्याच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले,तर तीची लव्ह स्टोरी कुणापासून लपलेली नाही. सर्वांना ठाऊक आहे की ऐश्वर्याने सलमान खान आणि विवेक ओबेरॉय या दोघानाही डेट केले आहे. पण सलमान खानसोबतचे तिचे सं बं ध सर्वाधिक चर्चेत होते.

सलमान खान आणि ऐश्वर्याच्या अफेअरच्या बातम्यांनी त्या दिवसांत बराच धुमाकूळ चालू होता. सलमान आणि विवेक बद्दल बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का की यापूर्वीही ऐश्वर्याचा एक प्रियकर होता ज्याच्यावर ती खूप प्रेम करायची.

खरं तर ऐश्वर्याच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात मॉडेलिं-गच्या दिवसांमध्ये ती राजीव मूलचंदानी या व्यक्तीस डेट करायची. ऐश्वर्या तिच्या सुरुवातीच्या काळात राजीव मूलचंदानीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मॉडेलिं-गच्या दिवसांत दोघांची भेट झाली.

राजीवला देखील मॉडेलिं-गची आवड होती. एकत्र काम करत असताना दोघे एकमेकांना ओळखू लागले त्यानंतर त्यांचे प्रेमामध्ये कधी रुपांतर झाले कळालेच नाही. या दोघांचेही अनेक फोटोशू-टस झाले आहेत.

हे दोघे बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये राहिले होते. नंतर १९९४ मध्ये मिस वर्ल्ड झाल्यानंतर ऐश्वर्याला यश मिळू लागले. ऐश्वर्याने यशाची उंची गाठण्यास सुरूवात करताच तिने राजीवपासून अंतर ठेवण्यास सुरू केले.

जेव्हा लोकांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऐश्वर्या रायला ओळखण्यास सुरुवात केली तेव्हा तीने राजीवशी असलेले आपले सर्व सं बं ध तोडले. ऐश्वर्या काही दिवसातच बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आणि सलमान खानशी तिचे सं बं ध सुरु झाले.

संजय लीला भन्साली आणि सलमान खान हे दोघे चांगले मित्र होते. त्यानंतर सलमानने ऐश्वर्याला हम दिल दे चुके सनम या चित्रपटात घेण्याची त्यांना विनंती केली. हा चित्रपट बनल्यानंतर तो सुपरहि-ट ही झाला.

या चित्रपटा नंतर ऐश्वर्या राय रातोरात स्टार झाली. त्यानंतर तिने कधी मागे वळून देखील पाहिले नाही. मात्र सलमान खानबरोबर बिघडत चाललेल्या सं-बंधाबाबत ती नेहमीच चर्चेत राहिली.

ऐश्वर्याच्या आई-वडिलांना सलमान आवडत नव्हता पण ती सलमानबरोबर तिच्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन राहत होती.पण सलमानच्या सं शय मा-रहा-ण आणि जिद्दीच्या सवयीने नाराज झाल्यानंतर काही दिवसातच ती घरी परतली.

तिचे सलमानशीचे सं बं ध इतके खराब झाले की तीने त्याच्याशी सं बं ध तो-डले. त्यानंतर तिचे विवेक ओबेरॉयशी नाते सुरु झाले पण विवेकसोबत लगेच तिचा ब्रेकअपही झाला. शेवटी २००० साली अभिषेक बच्चनसोबत तिचे लग्न झाले.