दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा जास्त सुपरहि-ट चित्रपट दिली आहेत. अलीकडेच दीपिकाने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगशी लग्न केले आहे.
लग्नानंतर रणवीर सिंगने सिम्बा मध्ये धमाका केल्याने आता दीपिकाची पाळी आली आहे. आजकाल दीपिका पादुकोण तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. मागच्या वर्षी अॅ सिड अ टॅक मधून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालची बायोपिकवर तिने चित्रपट केला होता.
हा चित्रपट दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरणार असल्याचे आधी बोलले जात होते. दरम्यान हा चित्रपट खास काही करू शकला नाही. या चित्रपटातील दीपिकाचा हा लूक पाहून चाहतेही म्हणत आहेत की हा चित्रपट दीपिकाच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरणार आहे. पण चित्रपट तितका यशस्वी होवू शकला नाही.
दीपिका तिच्या कुटुंबावर खूप प्रेम करते. तिने आपल्या कुटुंबाचे आभार मानून अनेक वेळा अवॉर्ड शोमध्ये रडताना देखील दिसली आहे. दीपिका तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी अगदी जवळची आहे. पण ती तिच्या आईशी खास नाते आहे.
आपल्या मुलाखतीत ती बर्याचदा तिच्या कुटूंबाविषयी बोलत असते. पण यावेळी दीपिका नव्हे तर तिच्या आईने एक ध-क्कादायक रहस्य उघडले आहे. तिचे आई वडील आणि धाकटी बहीण अनीषा हे लोक दीपिकाच्या कुटुंबात आहेत.
दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू असून आई उज्जला या गृहिणी आहेत. अलीकडेच दीपिकाची आई उज्जला यांच्या मुलाखतीदरम्यान तिने एक मजेदार कि-स्सा शेअर केला. आपल्या दोन्ही मुलींनी त्यांना घराबाहेर कसे काढले हे त्यांनी यावेळी सांगितले.
म्हणाली- मुली मला घराबाहेर काढण्याचा विचार करत असत:- दीपिकाची आई उज्जला म्हणाली माझे वडील ब्रिटीश बोर्डिंग स्कूल मध्ये होते. यामुळे मी खूप शिस्तीने जगले आणि माझ्या घरातही शिस्तीचे वातावरण होते. यामुळे मलाही ती सवय लागली.
मी कठोर नियमांसह जन्माला आले आणि घरात खूप शिस्तीने मोठी झाले. कदाचित यामुळेच माझे पती आणि दोन्ही मुली मला घराबाहेर काढण्याचा विचार करीत होते. माझ्या वागण्याने ते इतका नाराज होतात की त्यांना मला घरातून घालवून द्यायचे आहे.
खरे तर दीपिका आपल्या आईवर खूप प्रेम करते पण दीपिकाला आपल्या आईचा असलेला अति शिस्तप्रिय स्वभाव आवडत नाही. शांतीप्रिया च्या भूमिकेपासून प्रेक्षकांच्या मनामनात घर करणारी दीपिका प्रत्येक वेळी आपली वेगळी छा’प पाडण्यात यशस्वी झाली आहे.
आजच्या दिवसात दीपिका पदुकोण हे नाव सर्वांच्याच ओळखीचे झाले आहे. अशा या देखण्या अभिनेत्रीला या बॉलीवूड मध्ये १० वर्षे पूर्ण झाली आहेत. पण, तसे पाहिले तर दीपिका फार आधीपासूनच या क्षेत्रात येण्याची स्वप्ने पाहात होती.
मॉडेलिं-ग, जाहिराती, म्युझिक व्हिडिओ आणि त्यानंतर चित्रपट असा दीपिकाचा प्रवास पाहून अनेकांना हेवा वाटतो. २००७ मध्ये तिने शाहरुख खानसोबत चित्रपटामध्ये काम करून अनेकांची मनं जिंकली. ओम शांती ओम या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेमुळे बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी म्हणजेच दीपिका बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली.
दीपिकाने आतापर्यंत बॉलिवूडमधील नावाजलेल्या कलाकारांसोबत काम केले आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते रजनीकांत यांच्यापर्यंत बऱ्याच दिग्गजांसोबतही काम करण्याची संधी तिला मिळाली. पण आमिर आणि सलमान खानसोबत काम करण्याची संधी तिला अद्याप मिळालेली नाही.