शिल्पा शेट्टीला कोण ओळखत नाही, ती बॉलिवूडच्या सूप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पाने ९० च्या दशकात बरेच हिट चित्रपट केले आहेत. आज शिल्पा शेट्टी प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांची पत्नी आहे. राज कुंद्रा यांचे हे दुसरे लग्न असून, शिल्पा ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. शिल्पा आणि राज यांना व्हियान कुंद्रा नावाचा एक गोंडस मुलगा देखील आहे. याच वर्षी शिल्पाने तिचा ४४ वा वाढदिवस साजरा केला.
शिल्पा नेहमीच चित्रपटांपेक्षा तिच्या फि टनेसविषयी जास्त चर्चेत असते. ती आहे तर ४४ वर्षांची पण तिने स्वत:ला अजूनही फिट ठेवले आहे, की ती 30 वर्षाची असल्यासारखी दिसते. असे म्हटले जाते, की बॉलिवूडमधील बर्याच लोकांशी शिल्पा शेट्टीचे अ फेयर होते, पण अक्षय कुमारसोबत तिचे सं बंध चर्चेत होते. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी शिल्पाने आपले कौ मार्य गमावले होते, हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल.
बिग ब्रदर्समध्ये दिली होती कबुली- एक वेळ अशी होती, की अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बु डाले होते. अक्षय कुमारच्या प्रेमात शिल्पा शे ट्टीने इतके वाहून घेतले होते, की तिला अक्षयपासून एक सेकंदही वेगळे राहणे तेव्हा सहन होत नव्हते.
लं डनमध्ये गाजलेल्या टीव्ही शो बिग ब्रदर्स यामध्ये शिल्पाने सर्वप्रथम आपल्या अक्षयवरील प्रेमाचा मोठा खुलासा केला होता. या शोच्या वेळी तिने सांगितले की अवघ्या २२व्या वर्षीच तिने तिचे कौमार्य गमावले होते, त्याचे कारण अक्षय कुमार होता.
आमच्या माहितीनुसार “मैं खिलाडी तू अनाडी” या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि शिल्पा एकमेकांच्या जास्त जवळ आले. त्यांचे प्रेमसं बंध या चित्रपटापासून सुरू झाले आणि बराच काळ टिकले होते.
दोघांच्या लग्नाविषयी खूप अ फवा पसरल्या होत्या- शिल्पाने एका कों टेस्ट दरम्यान खु लासा केला होता, की अक्षय कुमारच्या आधी कोणीच तिचे चुं बन घेतले नव्हते. तिच्या आयुष्यात येणारा पहिला पुरुष अक्षय कुमारच होता. त्या वेळी शिल्पा आणि अक्षयकुमार लग्न करणार अशा प्रकारच्या लग्नाबद्दल बर्याच अफवा चित्रपट सृष्टीत निर्माण झाल्या होत्या.
असे बोलले जात होते, की शिल्पा अक्षयशी लग्न करायला अतिशय उतावीळ झाली होती, तसेच अक्षय कुमारलाही तिच्याशी लग्न करायचे होते. अशाच एका प्रसंगात चित्रपटाच्या शू टिं गदरम्यान शिल्पा आपले कौ मार्य गमावून बसली.
अक्षयने आपल्या मित्राला स्वतःबद्दल आणि शिल्पाबद्दलच्या प्रेमसं बंधाबद्दल सांगितले होते व त्यामुळे ही गोष्ट उ घड झाली. शिल्पबद्दल अक्षयने आपल्या मित्राला असेही सांगितले होते की, ती जितकी साधी आणि सालस पडद्यावर दिसते, त्यापेक्षा जास्त ती वेगळी आहे.
ट्विंकल खन्नामुळे झाला ब्रेकअप:- थोड्याच कालावधीनंतर अक्षय आणि शिल्पाच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. अक्षयच्या आयुष्यात जेव्हा ट्विंकल खन्नाचे आगमन झाले, तेव्हा शिल्पा बरोबर ब्रे कअप झाले. ब्रेकअपनंतर शिल्पाने सांगितले, की कोणत्याही व्यक्तिला जेव्हा दुसरे कोणी सापडते, तेव्हा ती व्यक्ती विचार न करता आपणास सोडून सहज निघून जाते.
मला तेव्हा स्वत:चाच खूप राग येऊ लागला. कोणालाही आपला भूतकाळ खूप लवकर विसरता येत नाही. पण माझ्यात धै र्य आहे त्याबाबतीत मी भाग्यवान आहे त्यामुळे मी आयुष्यात पुढे जाऊ शकले. पण यापुढे मी कधीही त्याच्याबरोबर चित्रपटात काम करूच शकणार नाही.
९० च्या काळात अक्षय कुमारसोबत आणखी एक नाव जोडले गेले होते ते म्हणजे रवीना टंडन. त्या काळात या दोन्ही अभिनेत्रींसोबत अक्षयच्या नातेसं बंधांच्या चर्चा वर्तमानपत्र तसेच मा सिकांमध्ये रंगू लागल्या होत्या.
पण खिलाडी अक्षयकुमारने या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला, ज्यावेळी त्याने ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सगळ्या प्र करणांना पूर्णविराम मिळाला. आता या सर्व गोष्टींना बराच काळ लोटला असला तरीही त्याविषयीच्या अनेक चर्चा आजही रंगल्याचे पाहायला मिळते. त्यांचे चाहते अजून सगळे विसरले नाहीत.