लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती स्मिता पाटिल,हि होती तिची शेवटची इच्छा,जाणून रडू येईल…

Bollywood Entertenment

हिंदी चित्रपटसृष्टीत स्मिता पाटील यांचे योगदान खूप कौतुकास्पद होते. स्मिता पाटील यांनी आपल्या करिअरची सुरुवात चरणदास चोर या चित्रपटाने केली होती. तसेच चित्रपटांमध्ये बो ल्ड सीन्स देण्यास त्यांनी कधी टाळले नाही.

वास्तविक जीवनात त्या एक अतिशय शांत स्त्री होत्या. पण राज बब्बर यांच्याशी असलेल्या सं-बंधांबद्दल त्यांच्यावर नेहमीच टीका केली जात असे. राज बब्बर आणि नादिरा यांचे घर तोडल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

स्मिता पाटील यांच्यामुळेच राज बब्बर यांनी आपली पहिली पत्नी नादिराला सोडले. राज बब्बर यांनी 1975 मध्ये नादिराशी लग्न केले होते. व्हायरल इ न्फेक्शनमुळे स्मिता पाटील यांना मेंदूचा सं सर्ग झाला आहे. पण मुलगा प्रतिकचा जन्म झाल्यावर त्या घरी आल्या. पण त्यांचा सं-सर्ग वाढला. तरीही त्या रू-ग्णालयात जाण्यास तयार नव्हत्या.

स्मिता नेहमी म्हणायच्या की मी माझ्या मुलाला सोडणार नाही व रुग्णालयात जाणार नाही. परंतु जेव्हा सं सर्ग वाढला तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हळूहळू त्यांच्या शरीराच्या अवयवांनीही काम करणे थांबवले. आयुष्याच्या शेवटी राज बब्बर यांच्याबरोबरचे त्यांचे सं-बंधही बिघडले होते.

स्मिता नेहमीच सुंदर दिसत होती. ती तिच्या मेकअप आर्टिस्टमध्ये खूप मिसळयाची. तिने एकदा आपल्या मेकअप आर्टिस्टला सांगितले की जेव्हा मी मरेन तेव्हा मला वधूसारखे सजवा आणि वधू म्हणून माझा शेवटचा संस्कार करा. याच कारणास्तव अं-त्यसंस्कार होण्यापूर्वी त्यांचे शरीर वधूसारखे सजवले होते.

अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या नि धनानंतर त्यांचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते. वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता यांनी जवळजवळ ७५ चित्रपटांमध्ये काम केल होते. समांतर चित्रपटांतील त्यांचे काम लोकांना खूपच आवडले होते.

१९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या. त्या काळी बॉलीवूडमधील मोठे नाव बनलेल्या या अभिनेत्रीचे मंथन आ क्रोश ते मिर्च मसाला यांसारख्या चित्रपटांसाठी समीक्षकांनी कौतुक केले होते.

निखळ सौंदर्याची खाण असलेल्या स्मिता पाटील यांच्या जीवनावर एक झलक टाकूया. स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते.

त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. अवघ्या ३१ व्या वर्षी जगाचा स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या नि धनानंतर त्यांचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते.

श्याम बेनेगल यांच्या चरणदास चोर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. स्मिता पाटील यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर समांतर तसेच व्यावसायिक सिनेमातही यश संपादन केले. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले होते.

दूरदर्शनवर वृत्‍तनिवेदिका म्‍हणून सुरू झालेला स्मिता पाटील यांचा प्रवास आजही प्रेक्षकांच्‍या आठवणीत आहे. मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणा-या या अभिनेत्रीने हिंदी-मराठी रसिकांना रडवले हासवले विचार करायला भाग पाडले.

वृत्‍तनिवेदिका म्‍हणून काम करत असतांना श्‍याम बेनेगल यांनी स्मिता यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना १९७५मध्ये चरणदास चोर या चित्रपटात घेतले. पहिल्‍याच चित्रपटातील त्यांच्‍या अभिनयाचे कौतुक झाले. त्‍यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.