शालेय यूनिफार्म मध्ये 30 वर्ष पूर्ण करणाऱ्या ह्या अभिनेत्री दिसतात अश्या,बघा …

Uncategorized

टीव्हीमध्ये काम करणार्‍या सर्व अभिनेत्रींनी कधीतरी स्कूल यूनिफार्म घातला असावा. आणि त्यांना अशा भूमिका देखील मिळाल्या असतील ज्यामध्ये त्यांना स्कूल चा  यूनिफार्म घालण्याची आवश्यकता पडली असेल. शाळेचे दिवस सर्वात संस्मरणीय असतात आणि कोणालाही हे दिवस विसरायचे नसतात. टीव्ही अभिनेत्री प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसतात पण जेव्हा ते शाळेचा ड्रेस परिधान करतात तेव्हा त्यांचा  क्युटनेस अजून वाढतो. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला टीव्ही इंडस्ट्रीतील काही नामांकित अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत ज्या शालेय ड्रेसमध्येही खूप सुंदर दिसतात. या अभिनेत्री स्कूल यूनिफार्म मध्ये शालेय मुलींच्या वयाच्याच दिसतात.

१. दिव्यंका त्रिपाठी:- आजकाल दिव्यांका त्रिपाठी द वॉ यस होस्ट करीत आहेत. दिव्यांका ही टीव्हीची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ये है मोहब्बतें या मालिकेत इशिताची भूमिका केली होती ज्यामुळे प्रत्येक घरा घरात ती प्रसिद्ध झाली. आपण पाहू शकता की दिव्यंका स्कूल यूनिफार्म मध्ये किती सुंदर दिसत आहे.

एका ट्विटमुळे दिव्यांकावर नेटकरी संतापले आहेत. दिव्यांकाने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं मुंबईत आता कमी ट्रॅ फिक असताना मे ट्रो पूल आणि रस्तेबांधणी यांसारखी कामं पटापट मार्गी लावण्यासाठी ही अत्यंत चांगली संधी आहे. याचसोबत तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओदेखील पोस्ट केला. या व्हिडीओत ती कशाप्रकारे ट्रॅफिक कमी झाली आहे आणि आता कर्मचारी मेट्रोचे काम करू शकतात हे सांगताना दिसतेय. करोना वि-षाणूची लागण होऊ नये म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने पाऊलं उचलत असताना दिव्यांकाने केलेलं हे वक्तव्य अ-संवेदनशील असल्याचं नेटकऱ्यांनी म्हणले आहे.

मेट्रो पूल रस्तेबांधणी करणारा कर्मचारीसुद्धा माणूस आहे. त्यांनासुद्धा काळजी घेण्याची तितकीच गरज आहे जितकी तुला आहे अशा शब्दांत एका युजरने तिला सुनावले आहे. तर दुसऱ्याने तिला सौंदर्य आहे पण मेंदूच नाही असे म्हणले आहे.

२. अंकिता शर्मा:- थोड्या वेळापूर्वी नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांचे एक गाणे कुछ कुछ आले होते. ज्यामध्ये अंकिता शर्माने स्कूल यूनिफार्म घातला होता. आम्ही सांगतो की अंकिता शर्मा ही एक टीव्ही अभिनेत्री आहे आणि तिने श्रृंगार एक स्वाभिमान आणि लाजवंती सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अंकिता शाळेच्या ड्रेसमध्ये हुबेहूब शालेय विद्यार्थ्यांसारखी दिसत आहे.

३. सनाया इराणी:- सनाया इराणी छोट्या पडद्याची प्रसिद्ध एक अभिनेत्री आहे. तिने इस प्यार को क्या नाम दूं रंगरसिया मिले जब हम तुम अशा अनेक सुपरहि*ट शोमध्ये तिने काम केले आहे. सनायाने टेलिव्हिजन अभिनेता मोहित सहगलशी लग्न केले आहे. या फोटोत आपण पाहू शकता की सनाया नववी-दहावीच्या विद्यार्थिनी सारखी या स्कूल यूनिफार्म मध्ये दिसत आहे.

४. जन्नत झुबैर रहमानी:- आपल्या अभिनय आणि सौंदर्याने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री जन्नत जुबैर रहमानी अभिनयाबरोबरच आपला बारावीचा अभ्यास पूर्ण करत आहे. जन्नतने अगदी लहान वयातच अभिनय करण्यास सुरवात केली. तू आशिकी या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली होती.

जन्नत जुबेर मुंबईची आहे. हिनेही छोट्या पडद्यावर अभिनय केला मात्र तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. टिकटॉकमुळे जन्नत जुबेर देशात प्रसिद्ध झाली. स्कूल यूनिफार्म मध्ये जन्नत किती  गोड दिसत आहे ते  आपण फोटो मध्ये पाहू शकता.

५. कृतिका कामरा:- टीव्हीच्या सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये कृतिका कामराचे नाव आहे. अलीकडेच तिने मित्र या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. एकेकाळी कृतिका कामरा आणि करण कुंद्राच्या अफेअरची खूप चर्चा होती. लोकांना त्यांची जोडी खूप आवडली होती. पण काही कारणास्तव ते वेगळे झाले. तुम्ही पाहु शकता की कृतिकासुद्धा शाळेच्या ड्रेसमध्ये शालेय मुलगी सारखी दिसत आहे.