जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलीवूड त्याच्या का-स्टिंग का उच आणि सं-बंधित वादांसाठी तितकाच बदनाम देखील आहे. का-स्टिंग का उचमुळे अनेक अभिनेत्रीं यश मिळवण्यापासून अडवल्या जातात.
का-स्टिंग का-उच हा खास फिल्म इंडस्ट्रीनेच दिलेला शब्द. एखाद्या चित्रपटात काम मिळवण्याच्या बदल्यात श रीरसुखाची मागणी करणे असा त्याचा थेट अर्थ होतो. अर्थातच हा प्रकार थेट महिला कलाकारांच्या बाबतीत होतो हे उघड आहे.
आज आम्ही आपल्याला या बॉलीवूडची एक काळी बाजू दाखवणार आहोत ज्याबद्दल कदाचित आपणास माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला त्या लोकप्रिय अभिनेत्रींविषयी सांगत आहोत ज्यांना त्यांच्या करीयर मध्ये उंचीवर पोहचण्यासाठी चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शकासोबत झोपावे लागले आहे.
यापैकी काही अभिनेत्रींनीदेखील याला वि-रोध दर्शविला पण ज्यांना का-स्टिंग काउचा प्रतिकार करता आला नाही, त्यांना यासाठी असे बलिदान द्यावे लागले. चला जाणून घेवूया की अशा अभिनेत्री कोण आहेत ज्यांना दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह झोपायला भाग पाडले होते.
१. कंगना रनौत:- कंगनाला आपण बॉलीवूड इंडस्ट्रीची क्वीन या नावानेही ओळखतो. तिने बॉलिवूडमध्ये पाउल ठेवल्यापासून अनेक मोठे आणि सुपरहि-ट चित्रपट दिले आहेत.
स्पष्ट बोलण्यांसाठी ओळखल्या जाणार्या अभिनेत्री कंगना रनौतने एका मुलाखतीदरम्यान खु-लासा केला होता की तिच्या करीयरच्या सुरुवातीला का-स्टिंग का-उचाला नकार दिल्यामुळे तिला अनेक चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते.
२. कल्कि कोचेलिन:- बॉलिवूड मध्ये प्रवेश करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांसह झोपायला लागलेल्या अशा अभिनेत्रींमध्ये एमरन हाश्मीसोबत आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा सारख्या चित्रपटांद्वारे काम करणार्या कल्कीचा देखील समावेश आहे. पण जेव्हा तिने या उद्योगात आपला ठसा उमटविला आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळी छाप सोडली तेव्हा तिने का-स्टिंग का-उचाला नकार दिला.
३. ममता कुलकर्णी:- फिल्म इंडस्ट्रीला 12 वर्षे काम केल्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णीचे ड्-रग माफिया विकी गोस्वामीत सामील झाली आणि लगेचच तिचे करिअर संपले. सलमान आणि शाहरुख खानचा सुपरहि-ट चित्रपट करण अर्जुन मधील या अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान राजकुमार संतोषीवर शा रीरिक सं-बंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आ-रोप केला होता.
४. टिस्का चोप्रा:- टिस्का चोप्राने तारे जमीन पर और दिल दिल बच्चो जी यासारख्या हि-ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका मुलाखतीदरम्यान टिस्काने हा खु-लासा केला की का-स्टिंग का उच बॉलीवूडचे खरे सत्य असल्याचे म्हणले होते. अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते यांच्यात केलेला हा एक छुपा करार आहे असे देखील तिने सांगितले होते.
५. शर्लिन चोप्रा:- बो-ल्ड आणि मा दक स्टाईलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही का-स्टिंग का उच खरे असल्याचे कबूल केले होते. एका मुलाखतीदरम्यान ती निर्मात्यांकडे पैशासाठी झोपली असल्याचे स्वीकारले होते.
६. सनी लिओनी:- अ-डल्ट उद्योगातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सनी लिओनी म्हणाली की एका चित्रपट दिग्दर्शकाने तिला चित्रपटसृष्टीत काम करण्याऐवजी तिच्याबरोबर झोपायला सांगितले होते. पण सनीने यास नकार दिला होता.
७. पायल रोहतगी:- पायल रोहतगीच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले होते. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने गै रवर्तन केल्याचा आणि त्यांनी तिला अयोग्यपणे स्पर्श केल्याचा आ-रोप केला होता. पण दिबाकर आणि त्यांचा मित्र अनुराग कश्यप यांनी अभिनेत्रीचे सर्व आ-रोप फे टाळून लावले आहेत.