ह्या आहेत भारताच्या 5 खूप सुंदर मुस्लिम अभिनेत्र्या , नंबर 2 ची आहे सर्वात सुंदर .

Entertenment

सर्व ध र्म समभाव जपणारा देश अशी भारताची जगभर ओळख आहे. आणि हे विविध गोष्टींमधून सिद्ध होत आलं आहे. याबाबतीत बॉलिवूड आणि बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीत. देशाच्या एकतेवर जसे चित्रपट बनत असतात तसे त्यात काम करणारे कलाकारही असतात. भारत बाहेरून आलेल्या अनेक अभिनेत्रींनी आज बॉलिवूड मध्ये चांगला जम बसवला असून स्वतःच मोठं नाव केला आहे.

मुस्लिम अभिनेत्रींसह विविध ध र्मातील अभिनेत्री भारतात काम करतात. जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 सर्वात सुंदर मुस्लिम अभिनेत्रींविषयी सांगू. ज्या लाखो लोकांच्या दिलाची धडकन आहेत.

1. अदा खान:

भारतातील सुंदर मुस्लिम अभिनेत्रींचा विचार करता पहिलं नाव येत टीव्ही अभिनेत्री अदा खान हीच. २००० सालापासून अदा खान एका टीव्ही मालिकेत काम करत आहे. तिने अनेक मोठे टीव्ही पुरस्कारही मिळवले आहेत. त्या मोठ्या पुरस्कारांमध्ये इंडियन टेली अवॉर्ड, इंडियन न्यूज अवॉर्ड आणि इंडियन आर्टिस्ट अवॉर्ड यांचा समावेश आहे.

२. सारा अली खान:

सारा अली खान बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची एकुलती एक मुलगी आहे. नुकतीच तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले असून 2 बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. त्या हिंदी चित्रपटांची नावे केदारनाथ आणि सिंबा अशी आहेत. आज तिच्या सौंदर्यावर संपूर्ण भारत फिदा आहे.

3. सना खान:

सना खान एक अभिनेत्री, मॉडेल आणि नर्तक आहे. हिंदी, तामिळ, तेलगू कन्नड आणि मल्याळम भाषेत त्यांनी काम केले आहे. गेली १४ वर्षे ती भारतीय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे. सना खान 30 वर्षांची आहे. पण आजही ती खूपच सुंदर दिसत आहे.

4. झरीन खान:

झरीन खान 31 वर्षीय बॉलिवूड फिल्म अभिनेत्री आहे. तिला सलमान खानने वीर चित्रपटातुन लॉन्च केलेलं. हेट स्टोरी 3 या बॉलिवूड चित्रपटात तिची जबरदस्त अभिनय पाहायला मिळाला. २०१० पासून ती हिंदी चित्रपटात काम करत आहे. २०१४ मध्ये जट्ट जेम्स बाँडमध्ये त्याने लल्लीची भूमिका केली होती. हा तिच्या कारकिर्दीचा पहिला पंजाबी चित्रपट होता.

5. हुमा कुरेशी:

हुमा ही एक सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हुमा कुरेशी 32 वर्षांची आहे. हुमा 2012 पासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. वर्ष 2018 मध्ये तिने रजनीकांतसोबत काला या तमिळ चित्रपटातही काम केले होते. तसेच गँग ऑफ वासेपुर सारख्या चित्रपटात तिने दमदार अभिनय केला होता.