ह्या 8 अभिनेत्रींसोबत अजय देवगनचे राहिले आहे सं-बंध, एकी सोबत काजोलने पकडले होते रंगेहाथ आणि मग …

Bollywood

अजय देवगन आणि काजोलची जोडी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. दोघांचे खूप चांगले नाते आहे. त्यांच्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण झाली आहे. फारच कमी लोकांना माहिती असेल की अजय देवगनचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. मग ते लग्न होण्यापूर्वी असो किंवा लग्नानंतर.

इतकेच नव्हे तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की असा एक काळ होता जेव्हा बॉलीवूडच्या पाच अभिनेत्री अजयवर फिदा होत्या. करिश्मा रवीना आणि काजोल यांच्यात अजयवरून भांडण झाले आहेत. आज तुम्हाला अजय देवगनच्या लव्ह लाइफ अ फेअरबद्दल सांगणार आहोत.

१.रवीना टंडन:- फूल और कांटे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर अजय देवगणला बॉलिवूडमध्ये स्टारचा दर्जा मिळाला होता. अशा परिस्थितीत अजय देवगणच्या जीवनात रवीना सोबत अजयला एका मागे एक चित्रपटाची ऑफर आली.

दिव्यशक्ती दिलवाले एक रास्ता अशा बर्‍याच सिनेमांमध्ये एकत्र काम करताना दोघे एकमेकांनवर प्रेम करू लागले आणि दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अजय देवगणचे प्रेम एका वेगळ्या अभिनेत्रीवर झाले. असं म्हणतात की रवीना अजयच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने त्याच्यासाठी आ-त्मह-त्येचा प्रयत्नही केला होता. मात्र अजयने याला रवीनाचा पब्लिसिटी स्टं-ट आहे असे म्हटले होते.

२.करिश्मा कपूर:- अजय देवगण याचे प्रेम कपूर कुटुंबातील मुलगी लोलो म्हणजेच करिश्मा कपूरवर देखील आले होते. जिगर या चित्रपटात काम करत असताना अजय करिश्मावर वेडासारखा प्रेम करत होता. इतकेच नव्हे तर सू त्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजयने त्याच्या निर्मात्यांना त्याच्या बरोबर करिष्माला घेण्यासाठी शि-फारस करण्यास सुरवात केली होती. करिश्मापण अजयबद्दल खूप सिरीयस होती आणि दोघांनीही एकत्र चार चित्रपट केले आणि यादरम्यान त्यांचे प्रेम सतत वाढत गेले.

जेव्हा अजय-करिश्माच्या लव्हस्टोरीची बातमी रवीना टंडनपर्यंत पोहोचली तेव्हा तिने असेही म्हटले होते की जर या दोघांनाही मुले झाली तर ते झेब्रासारखे दिसतील. पण या दोघांचे प्रेमही फार काळ टिकले नाही.

३.काजोल:- १९९४ मध्ये हलचल या चित्रपटात अजयने काजोलबरोबर काम केले होते. अजय त्यावेळी करिश्माच्या प्रेमात वेडा झाला होता. शू-टिंग चालू असतानाही अजय करिष्माशी तासनतास बोलत असायचा. पण हळूहळू शू-टच्या वेळी सावळी सलोनी म्हणजेच काजोलने अजयच्या हृदयात घर केले होते. महाबळेश्वरमध्ये हलचल चित्रपटाच्या शू-टिंगमुळे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. करिश्मालासुद्धा त्याच्या अफेअर आणि वाढती जवळीक समजली होती. मग अजयने करिश्माशीसोबत सर्व सं-बंध तोडले.

४.मनिषा:- अजय देवगन हा अभिनेत्री मनीषाबरोबरही खूप जवळचा होता. धनवान चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान मनीषा अजय देवगणवर खूप प्रेम करत होती. पण त्यावेळी अजय देवगण करिश्माचा प्रेमात वेडा होता म्हणून हे एकतर्फी प्रेम मनीषाची आठवण बनली आहे.

५.कंगना रनौत:- सन २०१० मध्ये वन्स अपॉन द टाइम इन मुंबई मध्ये अजय देवगण आणि कंगना रनौतने एकत्र काम केले आहे. स्टोरीनुसार अजयला कंगयासोबत रोमांस करायचा होता. पण त्यांच्या ऑनस्क्रीन रोमांस ऑफस्क्रीनही सुरू झाला. यानंतर त्यांनी रासक ल्स आणि तेज या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार रासकल्स दरम्यान या दोघांचे प्रेम खूप प्रसिद्ध झाले होते. मात्र या दोघांनीही हे कधीही स्वीकारले नाही. काजोलला जेव्हा या दोघांचे अफेअर कळले तेव्हा काजोलने कंगनासोबत चित्रपट करण्यास अजयला नकार दिला होता.

६.काजल अग्रवाल:- सिंघम गर्ल काजल अग्रवाल हिचेही नाव अजय देवगनशी जोडले गेले होते. मात्र या दोघांच्या नात्याबाबत फारशी चर्चा झाली नव्हती.

७.इलियाना डिक्रूझ:- इलियानासोबत अजय देवगणच्या ना-त्याने बरीच चर्चा रंगविली होती. आत्तापर्यंत इलियानाने अजयला नेहमीच खूप जवळचा मित्र आणि वेल विशर असल्याचे म्हणले आहे. पण गोष्ट अशी आहे की हे दोघे खूप जवळचे झाले होते आणि त्यांच्या अ-फेअरची चर्चा पूर्ण बॉलिवूडमध्ये पसरली होती.

एवढेच नव्हे तर या दोघांमधील जवळीक इतकी वाढली होते की काजोल आणि अजय यांचे विवाहित जीवन धो-क्यात आले होते. पण काजोलने आपली हुशारकी दाखवली आणि आपल्या कुटुंबाला जोडून ठेवले.

८.रकुल प्रीत सिंग:-  रकुल आणि अजय यांनी दे दे प्यार दे या चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या    शू-टिंगदरम्यान या दोघांच्या अ फेअरच्या बातम्यामुळे खूप चर्चा मिळवली होती. चित्रपटाच्या दरम्यान त्यांच्या रोमांसच्या बातमीने काजोल देखील खूप अ-स्वस्थ झाली होती.