या दिवसात के. एल. राहुल पूर्ण फॉर्ममध्ये दिसत आहे. तो बर्याचदा क्रिकेटच्या मैदानावर दिसतो. आज आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगत आहोत अशी एक रोचक गोष्ट जाणून घेऊन जी तुम्हाला आश्चर्यचकित करून देईल. आम्ही तुम्हाला एका बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल सांगू जीला भारतीय सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल खूप पसंत करतो. एका मुलाखतीत स्वत: के. एल. राहुल ने उघड केले की त्या ही अभिनेत्री खूप मनापासून आवडते .चला त्याबद्दल जाणून घेऊया.
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती इतर कोणी नसून मलायका अरोरा आहे. सलमान खानचा भाऊ अरबाज खानची ही माजी पत्नी आहे. मलायका अरोरा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची खूप हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहे. ही बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या लग्नाची बातमी नेहमीच चर्चांमध्ये असते.
काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या टॉक शो कॉफीमध्ये के. एल . राहुलसोबत करण समोर त्याने म्हणले होते की मलायका अरोरा मला खूप आवडते. ती माझी पहिली पसंती आहे. मलायका अरोरा आणि के. एल. राहुल यांच्या वयात खूप फरक आहे. मलायका अरोरा 46 वर्षांची आहे आणि केएल राहुल 27 वर्षांचा आहे.
जरी 27 वर्षीय हा युवा क्रिकेटर सर्व बी-टाउन अभिनेत्रींशी सं-बंधित आहे परंतु आपल्या नात्याच्या स्थितीबद्दल काहीही बोलण्याऐवजी तो गप्प राहतो. अलीकडेच या जबरदस्त फलंदाजाचे नाव जन्नत फेम अभिनेत्री सोनल चौहान हिच्यासोबत खूप चर्चेत आले होते. तर आता सोनल चौहानने के एल राहुलसोबतच्या नात्यातील बातम्यांवरील मौन तोडले आहे.
बॉलिवूड बबलशी बोलताना सोनल म्हणाली नाही असे काही नाहीये. केएल राहुल एक चांगला क्रिकेटपटू आहे. तो एक अतिशय हुशार आणि चांगला माणूस आहे. सोनलने माध्यमांच्या अहवालांमध्ये लिहिलेले तथ्य पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले.
भारतीय संघाचा माझी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जागी बरेच क्रिकेटप्रेमी के.एल.राहुल याचे नाव सुचवत आहेत. मात्र स्वतः राहुलला हि कामगिरी प्रचंड कठीण वाटत आहे. त्याच्या मते यष्टिरक्षण करताना एखादा चेंडू हुकला कि लगेच चाहते त्याची तुलना धोनी सोबत करतात आणि येथे धोनीच पाहिजे होता असही म्हणतात. त्यामुळे यष्टिरक्षण करताना फार दडपण येते. अशी कबुली राहुल याने दिली आहे.
लोकेश राहुल हा भारतीय संघाचा Swiss Knife असल्याचे कैफने आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हंटले आहे. आपल्या अर्धशतकी खेळीत लोकेश राहुलने ३ चौकार आणि सहा षटकार त्यावेळी लगावले होते.
महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची संधी मिळालेल्या ऋषभ पंतने वारंवार संधी देऊनही निराशा केल्यामुळे राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याव्यतिरीक्त गेल्या काही दिवसांमध्ये राहुलने गरजेच्या वेळी फलंदाजीत सलामीला तर कधी मधल्या फळीत येऊन आपली कामगिरी चोख बजावली होती.
याव्यतिरीक्त न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतरही राहुलने कर्णधाराची भूमिका बजावली होती. दरम्यान न्यूझीलंडमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षकाचा मान आता राहुलला मिळाला आहे. त्याने धोनीचा ८५ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे.