हिं-दू नाव ठेऊन बॉलीवुड स्वतःची मध्ये ओळख बनवली होती ह्या 5 मु-स्लिम अभिनेत्रींनीं …

Bollywood

बॉलिवूड चित्रपटांतील अभिनेत्यांनी नाही तर अभिनेत्रींनी देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आपली एक वेगळी ओळखही बनवली आहे. या मध्ये प्रियंका चोप्रा असो कंगना रनौत किंवा आलिया भट्ट. प्रत्येक अभिनेत्रीने नेहमीच तिच्या अभिनयाचे गुण मोठ्या पडद्यावर साकारले आहेत.

या अभिनेत्रींनी त्यांच्या खास व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर अशी छाप पाडली की प्रेक्षकही त्यांना त्याच व्यक्तिरेखेतून ओळखायला लागले. पण अशा काही अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी नावं बदलून चांगली प्रसिद्धी आणि ओळख निर्माण केली. आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ज्यांनी नाव बदलून प्रसिद्धी मिळविली.

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे आपले नाव बदलून काहीतरी दुसर्‍या नावाने समोर येतात जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभते परंतु अशा काही अभिनेत्री देखील आहेत ज्यांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला आहे. पण चित्रपटात आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून दुसरे काही नाव केले. तर आज आम्ही तुम्हाला अशाच प्रसिद्ध 5 अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्यांनी आपले मु स्लीम नाव बदलून हिं दू नावाने बॉलीवूड मध्ये प्रवेश केला.

१. तब्बू:- तब्बू ही ९० च्या दशकाची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तब्बू जी अजूनही बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली जाते तब्बू एका मु स्लिम कुटुंबातील असून तिचे खरे नाव तब स्म फातिमा हा श्मी आहे.

तब्बूचा वाढदिवस 4 नोव्हेंबरला असतो. बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा असलेली त ब्बू देखील एका मु स्लिम कुटुंबातील आहे. तब्बूने 1985 मध्ये हम नौजवान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डे ब्यू केला होता. यानंतर तिने अनेक सुपरहि-ट चित्रपट दिले आहेत.

२. रीना रॉय:- रीना रॉय ही 80 च्या दशकाची बो ल्ड आणि सुंदर अभिनेत्री होय. रीना रॉय हिचा जन्म मु स्लिम कुटुंबात झाला आहे. तिचे खरे नाव सायरा अली आहे.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेता जितेंद्रची हिरोईन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रीना रॉय देखील मुस्लिम कुटुंबातील आहे. रीना रॉय यांचे खरे नाव सायरा अली असून वर्ष 1972 मध्ये नीड चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डे ब्यू केला होता. बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताना सायरा अलीने तिचे नाव बदलून रीना रॉय असे ठेवले.

३. मधुबाला:- हॉलिवूडमध्ये काम करण्यास नकार देणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे मधुबाला.  अभिनेत्री मधुबाला ही आजपर्यंतची बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जाते. तिचे खरे नाव मु मताज बेगम होते.

मधुबालाने पन्नास आणि साठच्या दशकात आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. बॉलिवूडमध्ये येताच तिने तिचे नाव बदलून मधुबाला केले. मधुबालाची खरी ओळख १९४७ च्या नीलकमल या चित्रपटातून मिळाली. मधुबाला उ र्फ ​​मुमताज बेगम दिल्लीतील मु स्लिम कुटुंबातील होती.

४. आलिया भट्ट:- आलिया भट्टचे वडील हिं दू कुटुंबातील असून आई मु स्लिम कुटुंबातील आहे. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईने तिला मु स्लिम नाव दिले पण नंतर तिने आलिया भट्ट असे नाव ठेवले.

चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी आलियाच्या या नावाचे र हस्य तिच्या चाहत्यांना कदाचित माहित नसेल. आलिया भट्ट नावानुसार ती हिं दू असल्याचे दिसून येईल पण ती मुस्लिम वं शाची आहे. आलिया भट्टच्या आजोबांचे नाव शिरीन मोहम्मद अली होते.

५. मान्यता दत्त:- संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तही मु स्लिम आहे. बॉलिवूडच्या फारच थोड्या चित्रपटांत पाहिले गेलेल्या मान्यता दत्तचे तिचे खरे नाव दिलनाज शेख आहे. पण संजयशी लग्नानंतर तिने आपले नाव मान्यता केले. गंगाजल या चित्रपटात आयटम नंबर करुन ती चर्चेत आली होती.