Breaking News

शिवांगी जोशीचा द्वेष करतात हे टीवीचे पाच कलाकार, नंबर 5 तुम्हाला बघून विश्वास नाही बसणार ..

क्षेत्र कुठलही असो एका उंचीवर पोहचल्यावर प्रसिद्धी मिळायला लागली की, चाहत्यांसोबत द्वेष करणारे ही निर्माण होतात. ज्यांच्या डोळ्यात तुमचं यश खुपत ते तुमचा द्वेष करायला लागतात. याबाबतीत अभिनयाचे क्षेत्र ही काही मागे नाही.

टीव्ही इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी सध्या स्टार प्लसच्या लोकप्रिय मालिकांमधील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये नायराची भूमिका साकारत आहे. लोकांना तिची नायराची व्यक्तिरेखा खूप आवडली आहे.

या सीरियलद्वारे शिवांगीने लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. आजच्या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला टीव्ही जगातील अशा पाच तारकांबद्दल सांगणार आहोत जे शिवांगी जोशींचा द्वेष करतात. चला जाणून घेऊया

1. हिना खान

बातमीनुसार हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका शिवांगी जोशी हीच्यामुळे सोडली होती, कारण शोच्या निर्मात्यांनी हिना खान ऐवजी शिवांगीला अधिक महत्त्व द्यायला सुरूवात केली आणि यामुळे हिना संतप्त झाली. तिने सिरियलमधून काढता पाय घेतला आणि शिवांगीचा द्वेष करू लागली.

2. कांची सिंह

टीव्ही अभिनेत्री कांची सिंह देखील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये अभिनय करत होती. या मालिकेत तिने गायूची भूमिका साकारली होती. कांचीसिंग शिवांगी जोशीचा या कारणास्तव द्वेष करते कारण तिलाही हिनासारखे फारसे महत्त्व दिले गेले नाही आणि 2017 मध्ये कांची सिंगने ही मालिका सोडली.

3. रोहन मेहरा

रोहन मेहराने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराचा मुलगा नक्षकाची भूमिका साकारली होती. या सीरियलच्या सेटवर शिवांगी आणि रोहन यांच्यात काहीतरी वाद झाला होता असे सांगितले जाते. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना द्वेष करायला सुरुवात केली.

4. मोहना सिंग

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत कीर्तीची व्यक्तिरेखा साकारणारी मोहनसिंग हिला देखील शिवांगी जोशी आवडत नाही, कारण मोहाना आणि शिवांगी यांच्यात शो दरम्यान बाचाबाची झाल्याची बातमी आली होती.

5. सुरभी चंदना

सुरभी चंदना यांनाही शिवांगी जोशी आवडत नाहीत. स्टार प्लस सिरीयल सॉन्ग बैंड बाजा बधाईयां दरम्यान शिवांगीने सुरभीच्या मेकअपबद्दल तिची खिल्ली उडवली होती. यामुळे सुरभी रागावली आणि शिवांगीचा द्वेष करू लागली.

About gayatri dheringe

Gayatri Dhetringe is a Writer and Editor in live36daily.com from past 2 year , she is very talented writer, always better informative and well research article on daily news . she also complete Post Graduation in Mass Communication ,B.Com , Pune

Check Also

सोनमने रणबीर आणि त्याची आई यांच्यातील अ’वै’ध सं’बं’धांचा केला पर्दाफाश, सोनम म्हणाली”आई आणि मुलगा दोघेही पण “

सोनम कपूर आहुजा जिचा जन्म ९ जून १९८५ रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *