बॉलीवूड कलाकारांची लाईफ बघून असे वाटते कि त्यांच्या लाईफमध्ये सर्व काही परफेक्ट आहे. चांगले राहणीमान चांगला लुक. कोणत्याही गोष्टीची काहीच कमी नाही.
लोकांचे प्रेम, त्यांच्याजवळ कोणत्याही गोष्टीची काहीच कमी नसते. पण एक कलाकार असल्यामुळे त्यांची पर्सनल लाईफ पूर्णपणे पब्लिक होऊन जाते. प्रत्येकजण त्यांच्या पर्सनल लाईफसंबंधी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो.
पण एक गोष्ट तर सर्वांना चांगलीच माहिती आहे कि भले कि ते एक कलाकार बनले असतील पण ते सुद्धा एक माणूसच आहेत. असे म्हणतात ना कि कोणीच परफेक्ट असू शकत नाही त्याचप्रमाणे कलाकार असून देखील एका सामान्य माणसासारख्या तेही चुका करत असतात.
त्यांचे सुद्धा काही सीक्रेट्स असतात. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून काही बॉलीवूड कलाकारांच्याबद्दल अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या त्यांनी स्वतः कबूल केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी एका सामान्य लोकांप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली आणि संताप दाखवला.
अनुष्का शर्मा
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या कोणत्याहि चित्रपटांमध्ये काम न करण्याबद्दल खूपच चर्चेमध्ये आहे. बातमी आहे कि अनुष्का प्रेग्नंट आहे ज्यामुळे जीरो चित्रपटानंतर तिने कोणताही चित्रपट साईन केलेला नाही.
अनुष्काच्या चित्रपटामधील भूमिका आणि तिला पाहून असे वाटते कि ती एक निरागस आणि कोमल मनाची महिला आहे. पण खऱ्या आयुष्यामध्ये ती तशी नाही. बातमीनुसार अनुष्का आपल्या स्टाफसोबत चांगला व्यवहार करत नाही.
करीना कपूर
बॉलीवूडची बेबो म्हणून ओळखी जाणारी करीन कपूर नेहमी चर्चेमध्ये असते. लग्न आणि एक मुलानंतर करीनाने चित्रपटांमध्ये पुन्हा प्रवेश करून सर्वांनाच चकित केले आहे.
करीना पूर्वीसारखीच हॉट आणि गार्जियस दिसत आहे. करीनाच्या जवळच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार याचा गर्व करीनाला आहे कि ती रियल लाईफमध्ये आपल्या वर्कसला धमकावते त्याचबरोबर त्यांच्यासोबत तिचा व्यवहार चांगला नाही.
कॅटरीना कैफ
सलमान खानच्या फेवरेट अभिनेत्रींपैकी एक कॅटरीना कैफ भलेहि भारतीय वंशाची नाही पण तिला भारतामध्ये लोकांनी खूप प्रेम दिले आहे. चित्रपटांपेक्षा जास्त कॅटरीना आपल्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेमध्ये असते.
पहिला सलमानसोबत रिलेशनशिप आणि नंतर रणबीर कपूरसोबत रिलेशन आणि ब्रेकअप मुळे ती खूपच चर्चेमध्ये राहिली. सूत्रांनुसार कॅटरीना आणि रणबीरच्या ब्रेकअपचे कारण कॅटरीनाचे पेरेंट्स होते. कॅटरीनाने रणबीरला आपल्या आईवडिलांबद्दल आणि तिच्या भूतकाळाविषयी काही अशा गोष्टी सांगितल्या होत्या ज्यामुळे रणबीरने तिच्यासोबत ब्रेकअप केले.
अमिषा पटेल
अमिषा पटेलने जेव्हा कहो ना प्यार है या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता आणि ज्याप्रकारे ती हिट झाली होती त्यानंतर असे वाटले होते कि अमिषा बॉलीवूडमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री होईल पण तसे काहीच झाले नाही.
चित्रपटांमध्ये अमिषाचे नशिब इतके चांगले राहिले नाही. असे म्हंटले जाते कि या सर्व प्रकारामुळे अमिषा खूपच जास्त ड्रिंक घेऊ लागली होती, ज्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला घराबाहेर काढले होते. ज्यानंतर अमिषाने आपल्या आईवडिलांवर खटला दाखल केला होता.