कोणी दिरासोबत तर कोणी मेहुण्यासोबत केला रोमा-न्स , हे आहेत बॉलीवुडमधील झोप उडवणारे नातेबंध …

Bollywood

बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री एकत्र काम करत असताना अनेकदा एकमेकांच्या अगदी जवळच्या सहवासात येत असतात. तसेच बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या अनेक कलाकारांचे वास्तविक जीवनात त्यांचे जवळच्या नात्यामध्ये रुपांतर झाले आहे.

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा काही कलाकारांविषयी सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि वास्तविक जीवनात ते पुढे जाऊन एखाद्याचे मेहुणे मेव्हणी जावई वहिनी दीर अशा नात्यामध्ये त्यांचे रूपांतर झाले आहे. तर चला जाणून घेऊया अशा कलाकारांच्या नात्याविषयी.

अशोक कुमार आणि मधुबाला:- बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुबालाने ज्येष्ठ गायक किशोर कुमारशी लग्न केले आहे. यापूर्वी तिने किशोर कुमार यांचा भाऊ अशोक कुमार सोबत हावडा ब्रिज चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात या दोघांनीही अनेक रोमँटिक सीन केले आहेत. पण पुढे जावून मधुबाला ही अशोक कुमारची वहिनी बनली.

रणधीर कपूर आणी नीतू कपूर:- नीतू कपूरने रणधीर कपूरचा लहान भाऊ ऋषी कपूरसोबत लग्न केले आहे. पण याआधी नीतूने रणधीर कपूरबरोबर अनेक चित्रपटांमध्ये रो मा न्स केला आहे. हिरालाल पन्नालाल कसमे वादा भला मानूस आणि ढोंगी या चित्रपटांमध्ये हे दोन्ही कलाकार एकत्र दिसले आहेत.

सैफ अली खान आणी करिश्मा कपूर:- प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने सैफ अली खानबरोबर हम साथ साथ साथ है या चित्रपटात काम केले होते.

या सुपरहि-ट चित्रपटात चाहत्यांनाही रो मा न्स देखील पाहायला मिळाला. पुढे जाऊन दोघांमध्ये जिजा आणी मेव्हणी असा सं-बंध तयार झाला. वास्तविक २०१२ मध्ये सैफ अली खानने करिश्मा कपूरची बहीण अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले आहे.

अनिल कपूर आणि श्रीदेवी:- अनिल कपूर आणि श्रीदेवी या दोघांचेही चित्रपटसृष्टीत मोठी नावे आहेत. अनिल कपूर आणि श्रीदेवीची जोडी जवळपास १७ चित्रपटामध्ये दिसून येते.

श्रीदेवीने १९९६ मध्ये अनिल कपूरचा मोठा भाऊ चित्रपट निर्माता बोनी कपूरसोबत लग्न केले आहे. पण अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी अनेक रोमँटिक सीन केले आहेत. लाडला मिस्टर इंडिया आणि लम्हे यासह सुमारे १७ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

अजय देवगन आणी रानी मुखर्जी:- बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचेही एक खास नाते आहे. खऱ्या जीवनात राणी मुखर्जी काजोलची चुलत बहीन असून या दृष्टीने अजय देवगन आणि राणी मुखर्जी यांचे जिजा आणी मेव्हनीचे नाते आहे. अजय देवगन आणि काजोल यांनी एलओसी कारगिल आणि चोरी चोरी या दोन चित्रपटात एकत्र काम केले आहे.