भगवान गणेशजींना सर्व देवी देवतांच्याआधी प्रथम पूजले जाते. नेहमी लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर गणेशजींची प्रतिमा लावतात आणि शुभ-लाभ आणि स्वस्तिकचे निशाणदेखील बनवतात.
पहायला गेले तर प्रत्येक व्यक्तीच्या घराचे मुख्य द्वार खूपच खास असते आणि याचे महत्व देखील मानले गेले आहे. कारण घराच्या मुख्य दरवाजातूनच सकारत्मक आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते.
जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रभाव आहे तर यामुळे आपल्या कुटुंबातील लोकांना मानसिक समस्या त्याचबरोबर आर्थिक समस्यांमधून जावे लागते, पण जर तुमच्या घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार असेल तर यामुळे आपले कुटुंब नेहमी खुशहाल राहते.
आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून भगवान गणेशजीची प्रतिमा मुख्य दरवाजावर लावण्यासंबंधी काही महत्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. काही मूर्ती अशा असतात ज्या जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावल्या तर याचे शुभ फळ आपल्याला नक्की मिळते.
जाणून घेऊया मुख्य दरवाजावर कोणत्या प्रकारची गणेश प्रतिमा लावणे शुभ असते
जर तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल आणि घरातील कुटुंबामध्ये सुख समृद्धि टिकवून ठेवायची असेल तर यासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर सिंधुरी रंगाची गणेशजीची प्रतिमा लावावी, हि खूपच शुभ मानली जाते, जर तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हि प्रतिमा लावाल तर गणेशजी च्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर गणेशजीची प्रतिमा लावत असाल तर ती दोन्ही बाजूला लावावी पण तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे कि या दोन्ही प्रतिमांचा मागील भाग एकत्र आला नसला पाहिजे.
जसे कि आपल्या सर्वाना माहिती आहे कि आपल्या घराचे मुख्य द्वार हे आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण असते, कारण याच दरवाजातून सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा प्रवेश होत असतो,
जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक, ॐ, श्री गणेश सारखे शुभ निशाण बनवत असाल तर यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक राहील, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक कष्ट दूर होतील आणि कुटुंबामध्ये आनंद टिकून राहील, हे निशाण बनवल्याने घरातील लोकांच्या आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होते.
जर तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान गणेशजीची प्रतिमा बसलेल्या अवस्थेमध्ये ठेवत असाल तर यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी बनून राहते आणि कुटुंबामध्ये राहणाऱ्या लोकांना शुभ फळ प्राप्ती होते.
भगवान गणेशजी विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात, जर यांचा अशीर्वाद कोणत्याहि व्यक्तीवर असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामधील सर्व समस्या नष्ट होतात आणि त्याचे आयुष्य सरलतेणे व्यतीत होते.
वरील दिलेल्या भगवान गणेशजीच्या मूर्ती संबंधित माहितीप्रमाणे जर आपण अशाप्रकारची मूर्ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावाल तर यामुळे आपल्या घरातील वातावरण नेहमी खुशहाल राहील आणि गणेशजीच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
शास्त्रामध्ये याप्रकारच्या मुर्त्या खूपच शुभ मानल्या जातात, यामुळे आपण या महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घेऊन आपण भगवान गणेशजीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता आणि तुमचे जीवन नेहमी आनंदी बनवू शकता.