ग-र्भवती अवस्थेत वहिणीने घेतले दिरासोबत सोबत साथ फेरे, म्हणाली -पति सोबत नाही तर दिरासोबत करते …

Daily News

आपण काही दिवसांत अनेक अ वैध सं-बंधांच्या बातम्या ऐकतो. जे सं-बंध उघडपणे समोर येत असतात. दिवसेंदिवस अशा प्रकारच्या वाढत्या घटना पाहून लोकही नात्यावर विश्वास गमावताना दिसत आहेत. पण एका बातमीने या संपूर्ण घटनेचा दृष्टीकोन बदलला आहे. ज्याने ही घटना ऐकली आहे त्याला खरोखरच ध क्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा एखादी महिला आपल्याच सख्या दीराच्या प्रेमात पडते तेव्हा तिचा नवरा आपल्या पत्नीचे त्याच्या भावाशी लग्न करून देतो. जो कोणी हा देखावा पाहिला तो स्त ब्ध झाला आहे. प्रत्येकाचा असा विचार होता की एखाद्याने आपल्या पत्नीचे लग्न स्वतःच्या भावाशी कसे करेल. चला तर जाणून घेवू पूर्ण बातमी काय आहे.

बिहारच्या गुरचुरवा गावाच्या एका पंचायत समितीने गरोदर महिलेचे लग्न तिच्या पतीच्या भावाशी केले आहे. बातमीनुसार पंचायतीने दोघांचे लग्न शिव मंदिरात केले आणि यावेळी तेथे बरेच लोक उपस्थित होते.

प्रत्येकजण आनंदी होते आणि सर्वांनी त्या दोघांना आशीर्वाद ही दिला. मझौलिया पोलीस स्टेशन परिसरातील गुरचुरवा गावात राहणारी पुनिता कुमारीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते, असे सांगण्यात येत आहे.

पण पुनिता कुमारी या लग्नामुळे खूश नव्हती आणि लग्नानंतर ती आपल्या पतीच्या भावाच्या प्रेमात पडली म्हणजेच आपल्या सख्या दीराच्या प्रेमात पडली. दीराच्या प्रेमासाठी तिने आपल्या पतीला सोडले.

पुनिता कुमारीच्या या निर्णयामध्ये गावातील लोकांनी आणि पुनिता कुमारीच्या कुटुंबियांनी तिचे समर्थन देखील केले. मोठ्या धुमधाम मध्ये कले लग्न:- पुनिता कुमारीने मंगळवारी तिच्या दीरा बरोबर म्हणजे राकेश कुमार पंडित याच्याशी शिव मंदिरात लग्न केले.

पंचायतीच्या मान्यतेने त्यांचे लग्न झाले आहे. पुनीता कुमारी म्हणाली की ती आपल्या दीरावर प्रेम करते आणि तिला त्याच्याबरोबर राहायचे आहे. याची माहिती जेव्हा घराला व ग्रामस्थांना मिळाली तेव्हा पंचायत झाली.

त्या दरम्यान या दोघांचे लग्न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. पुनिता कुमारीला एक मुलगा असून ती 7 महिन्यांची ग रोदर आहे. राकेश कुमार पंडित याच्या म्हणण्यानुसार ही दोन्ही मुले त्याचीच आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 4 वर्षांपूर्वी हरिंदर पंडित यांच्या मोठ्या मुलाचे लग्न पोलीस स्टेशन परिसरातील बसडा येथील पुनिता कुमारी या मुलीशी झाले होते. लग्नानंतर पुनीता जेव्हा तिच्या सासरच्या घरी आली तेव्हा ती तिच्या दीराच्या प्रेमात पडली.

दीर राकेशकुमार पंडित याचेही मन त्याच्या वाहिनीवर आले होते आणि दोघांमध्ये प्रेम-सं बंध सुरू झाले. यादरम्यान पुनिता आई झाली आणि एका मुलाला जन्म दिला. हे सर्व चार वर्षे चालले आणि पुनिता पुन्हा ग रोदर राहिली.

त्यानंतर पुनिता आणि तिचा दीर राकेश कुमार पंडित यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला.

पुनिता कुमारी म्हणाली की आमच्यात चार वर्षांपासून प्रेमसं-बंध सुरू आहेत. हे दीड वर्षाचे मूल आणि सध्या माझ्या ग-र्भाशयात वाढणारे मूल हे राकेश कुमारचे आहे असे तिने सांगितले.