भारताचे पूर्व बॅटमॅन सलीम दुर्रानीचे झाले नि’ध’न, क्रिकेट क्षेत्रावर पसरली शो’ककळा !

Bollywood Entertenment

भारताचे पूर्व बॅटमॅन सलीम दुर्रानी यांचे नि’धन झाले. वयाच्या ८८ साली त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सलीम एक उत्तम बॅटमॅन सोबतच चांगल्या पद्धतीने स्पिनर बॉलिंग देखील करायचे. सलीम हे भारतातील एक असे क्रिकेटर होते.

जे खेळासोबतच व्यक्तिगत जीवनामुळे नेहमी लाईम लाईट मध्ये राहायचे. त्यांच्या काळातील सर्वात हँडसम आणि रो’मँटि’क क्रिकेटर मानले जायचे. सलीम यांच्या नि’ध’नानंतर क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

सलीम दुर्रानी यांच्या करियर बद्दल बोलायचे झाल्यास सलीम हे डाव्या हाताचे क्रिकेटर मानले जायचे. सलीम यांनी 1960 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट मॅच खेळून या क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते त्यानंतर 29 टेस्ट मॅच तसेच 1202 रन बनविले.

यादरम्यान 104 जणांचा सर्वात जास्त स्कोर बनवल्याबद्दल त्यांनी एक शतक आणि सात अर्ध शतक देखील पटकावले. सलीम यांच्या बॅटिंग करिअर बद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी आतापर्यंत खूपच अतुलनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सामने खेळलेले आहेत.

त्या सामन्यांमध्ये चांगले रन देखील काढले आहेत. सलीम दुर्रानी यांच्या नि’धनाची बातमी कळताच भारतीय क्रिकेटर यांनी त्यांना सोशल मीडियावर श्र’द्धां’जली वाहिली आहे. भारताचे माजी क्रिकेटर वीवीएस लक्ष्मण यांनी या दिग्गेश क्रिकेटचे फोटो शेअर करत असे लिहिले आहे.

“भारताचे पहिले अर्जुन पुरस्कार विजेता क्रिकेटर आणि पब्लिक डिमांड वर सिक्सर मारणारे सलीम दुर्रानी. ॐ शांति. त्यांच्या कुटुंबीयांना मित्रांना आणि प्रियजनांना हे दुःख पचवण्यासाठी बळ मिळो, त्यांच्याप्रती श्र’द्धांज’ली अर्पण असा मेसेज देखील सोशल मीडियावर पोस्ट केला.

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी देखील विटाद्वारे ट्विट करून दिग्गज क्रिकेटर यांना श्र’द्धांज’ली वाहिली आणि म्हटले की, सलीम दु’र्रानी क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज क्रिकेटर होते. ते स्वतः एक चालते बोलते विद्यापीठ होते.

त्यांनी क्रिकेट जगतामध्ये आतापर्यंत दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. भारतीय क्रिकेट विषयाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी भारताला खूप मोठे योगदान दिलेले आहे. मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर देखील त्यांचा स्वभाव एकसारखा असायचा.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रत्येकाला आपलेसे वाटायचे. त्यांच्या जाण्याने भारताची मोठी हा’नी झालेली आहे. क्रिकेट क्षेत्राला कधीही भरून न निघणारी हा’नी स’हन करावी लागणार आहे, त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्र परिवारांना प्रति सं’वेद’ना तसेच त्यांच्या आ’त्म्यांना शांती मिळो”असा संदेश ट्विटरवर दिला गेला आहे.