टीव्ही इंडस्ट्रीत पार्वतीचे नाव कमावणाऱ्या साक्षी तनवरने 12 जानेवारी रोजी आपला वाढदिवस साजरा केला. साक्षी टीव्ही इंडस्ट्रीचे एक मोठे नाव आहे आणि अनेक हिट सीरियलमध्ये तिने काम केले आहे. साक्षीने टीव्हीमध्ये बराच वेळ घालवला आहे आणि स्वत: ची छाप पाडली आहे.
महत्त्वाचे म्हणजे तिने अद्याप लग्न केलेले नाही आणि गेल्या वर्षी तिने 8 महिन्यांची मुलगी दत्तक घेतली. यामुळे तीही बरीच चर्चेत होती. मात्र तिच्या शोची देखील बरीच चर्चा झाली आहे. या शोमध्ये एक सीन देखील होता ज्याबद्दल साक्षीला नेहमीच लाज वाटते. तो शो कोणता आणि तो सीन कोणता ते आम्ही सांगतो.
बढे अच्छे लगते हैं या सिरीयल मध्ये तो सीन होता:- प्रत्येकाच्या घरात ठसा उमटवनाऱ्या बढे अच्छे लगते हैं या शोमध्ये ही कहाणी पाहायला मिळाली. हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरही हिट ठरला होता आणि त्यात त्याचा नायक राम कपूर होता.
या सिरीयलने खूप टीआरपी मिळाली होती आणि लोकांना मध्यमवयीन लग्नाची केमिस्ट्री आणि मध्यमवयीन लोकांमधील नाते पाहण्यास आवडले होते. मात्र या शोमधील सर्वात मोठा वाद त्यावेळी झाला जेव्हा साक्षी तंवरने राम कपूरसोबत कि-सिंग सीन दिला.
आम्ही सांगतो की शोमध्ये राम कपूरने एका बिजनेसमैनची भूमिका साकारली होती आणि साक्षीने शोमधील मध्यमवर्गीय मुलगी प्रिया शर्माची भूमिका केली होती. दोघेही सुरुवातीला एकमेकांना पसंत करत नसतात आणि दोघेही एका करारात लग्न करतात.
मात्र नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. यादरम्यान त्यांचे प्रेम दर्शविण्यासाठी एक इंटीमेट सीन चित्रित करण्यात आला ज्याची खूप चर्चा झाली होती. निर्माता एकता कपूरने टीव्हीवर प्रथमच इतक्या लांब लव्ह मेकिंग सीनचे चित्रीकरण केल्याचे बोलले जाते.
कि-सिंगच्या त्या दृश्यामुळे मला लाज वाटू लागली:- महत्त्वाचे म्हणजे टीव्ही हा नेहमीच एक कुटुंबाचा एक घटक मानला जातो आणि संपूर्ण कुटुंब एकत्र टीव्ही पाहयला बसत असतो. असे असूनही एकता कपूरने या शोमध्ये इतका मोठा बदल घडवून आणला. त्यानंतरही आणि आजही छोट्या पडद्यावर कि-सिंग सीन लवकर दिसत नाही.
त्यावेळी दोन्ही कलाकारांनी काही रीटॅकमध्ये हा सीन पूर्ण केला असला तरी असं म्हणतात की हा सीन दिल्यानंतर दोघांनाही खूपच लाज वाटू लागली. या शोमध्ये दोघांनीही लिप लॉ-क सीन दिला यावर जोरदार चर्चा झाली. दोघांमध्ये चित्रित केलेले इंटीमेट सीन बर्याच काळासाठी चर्चेमध्ये राहिले.
त्या सीन चे फोटो आणि व्हिडिओदेखील बरेच महिने व्हायरल झाले. त्यावेळी या सिरीयलची टीआरपी लक्षणीय वाढली होती. या शोमध्ये चित्रित झालेल्या सीननंतर जणू इतर शो निर्मात्यांना ग्रीन सिग्नल मिळाला होता कारण या नंतर ही अनेक जोड्या शोमध्ये कि-सिंग सीन देताना दिसत होत्या.
त्या सीनवरून पुढे वा द झाला:- या शोला यश मिळालं असलं तरी साक्षीसाठी ती खूपच लाजीरवाणी गोष्ट होती. असं म्हणतात की या शोच्या शू-टिंगनंतर ती राम कपूरबरोबर नजर मिळवू शकली नाही. कामाबद्दल बोलताना एकता कपूर नुकतीच बर्याच वेब सीरिजमध्ये दिसली आहे तसेच तिने दंगल चित्रपटात आमिरची पत्नी बनून बरीचशी चर्चा बनविली होती.