फक्त एकच चूक आणि वाईटरित्या बदनाम झाल्या या ५ सुप्रसिद्ध अभिनेतत्र्या, आता होतो पश्चाताप….

Bollywood

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री काम करतात. यामधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या आपल्या करियरच्या उच्च शिखरावर पोहोचल्या पण आपल्या एका चुकीमुळे बदनाम झाल्या आणि हळू हळू त्यांचा करियरचा ग्राफ खाली येऊ लागला. 

आज आम्ही तुम्हाला या लेखामधून बॉलीवूडच्या काही अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या एका चुकीने आपले पूर्ण करियर बरबाद केले. चला जाऊन घेऊयात कोण आहेत त्या ५ अभिनेत्री

अमिषा पटेल

अमिषा पटेलने बॉलीवूडमधील आपल्या करियरची सुरवात कहो ना प्यार है या चित्रपटामधून केली होती. हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला होता. या चित्रपटामध्ये अमिषा पटेल आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या यशानंतर अमिषा पटेलने बॉलीवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली
होती

पण तुम्हाला हे माहिती आहे का कि अमिषा पटेलला मद्यपान करण्याची वाईट सवय लागली होती ज्यामुळे अमिषा पटेलने आपले फिल्मी करियर पूर्णपणे बरबाद करून टाकले. सध्या अमिषा पटेल बॉलीवूडपासून दूर आपले जीवन व्यतीत करत आहे.

आलीया भट्ट

आलिया भट्ट बॉलीवूडमधील प्रसिद्ध फिल्म निर्माता महेश भट्टची मुलगी आहे. ती स्वतःदेखील एक सफल अभिनेत्री आहे. दिसायला खूपच सुंदर असलेल्या आलीया भट्टने आपल्या फिल्मी करियरची सुरवात स्टूडेंट ऑफ द ईयर पासून केली होती. आलीय भट्टचा पहिला चित्रपट सुपरहिट झाला होता. आलीया नेहमीच आपल्या जनरल नॉलेजमुळे खूपच चर्चेमध्ये राहत असते. आलीया भट्टच्या सामन्य ज्ञानामुळे तिला खूपच ट्रोल केले जाते.

राखी सावंत

राखी सावंतला बॉलीवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखले जाते. एक काळ असा होता कि बॉलीवूडमध्ये राखी सावंत खूपच प्रसिद्ध झाली होती पण राखी सावंतला नेहमीच चर्चेमध्ये राहायचे होते यामुळे अनेक वेळा ती लोकांच्या हास्याला कारणीभूत ठरली आहे. तथापि राखीला आता कंट्रोवर्सी क्वीनसुद्धा म्हंटले जाते. ती नेहमी आपल्या बेशिस्त वक्तव्यामुळे आणि लग्नामुळे चर्चेमध्ये राहत असते.

करीना कपूर

करीना कपूर बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या फिल्मी करियरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण इतकी सफल अभिनेत्री असून देखील मद्यपानाच्या वाईट सवयीने तिला बदनाम केले होते. पण सैफ अली खान सोबतच्या लग्नानंतर ती बॉलीवूडपासून जवळपास दूरच आहे.

विद्या बालन

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून आपल्या करियरची सुरवात करणाऱ्या विद्या बालनला बॉलीवूड मधील सक्सेसफुल अभिनेत्री मानले जाते. तिने आपल्या फिल्मी करियरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

विद्या बालनने डर्टी पिक्चर चित्रपटामधून खूपच लोकप्रियता मिळवली होती. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का कि विद्या बालनला सुद्धा मद्यपान करण्याचीही वाईट सवय लागली होती. ज्यामुळे विद्या बालन खूप बदनाम झाली होती.