Breaking News

फक्त 17 दिवसा मध्ये महिलेनं हे काम करून कमावले 35 लाख, पण जेव्हा पतिला समजले तेव्हा पत्नी सोबत केलं हे कांड …

सोशल मीडिया नेहमीच प्रत्येकास मदत करत असते. आता काल आम्हाला र क्ताची गरज होती म्हणून आम्ही सोशल मीडियावर पोस्ट केले आणि सोशल मीडियाच्या मदतीने आम्हाला र क्त देणाऱ्या व्यक्तीने स्वतः संपर्क साधला. काहीवेळा सोशल मीडियाचा देखील गैर वापर केला जातो दुबईमधील एका महिलेनेही असेच  काहीसे केले आहे.

रस्त्यावरुन भीक मागून हजारो रुपये मिळवनाऱ्या भिकाऱ्याबद्दल तुम्ही सर्वांनी बरेच वेळा ऐकले असेलच.

पण आज आम्ही तुम्हाला एका महिलेशी ओळख करुन देणार आहोत जी खऱ्या आयुष्यात भिकारी नाही. परंतु तरीही तिने ऑनलाइन लोकांकडून भीक मागून अवघ्या 17 दिवसांत 35 लाखांची मोठी रक्कम उभी केली आहे.

खरे तर आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिने सोशल मीडियावर लोकांची अशी फ सवणूक केली आहे की  त्या लोकांना अजून पर्यंत कळत नाहीये हे कसे काय घडले असेल. 17 दिवसांत महिलेने असे एक काम करून 35 लाख रुपये कमावले आहेत. जेव्हा तिच्या पतीला हे सर्व कळले तेव्हा त्याने तिला चक्क तु’ रूं’गात पाठवले आहे.

लोकांकडून मदत मागत असे:- या महिलेने सोशल मीडियावर अकाउंट तयार करुन लोकांकडून मदत मागण्यास सुरवात केली आणि काही दयाळू लोकांनी तिला मदतही केली आणि हळू हळू असे करत  तिने 17 दिवसांत सुमारे 35 लाख रुपये जमा केले.

त्यानंतर, तिने ऑनलाइन पोस्ट करणे थांबविले आणि या सर्व बाबीची खबर तिच्या नवऱ्याला कळताच त्याने महिलेला तु-रूं-गात पाठविले आहे. चला याबद्दल अधिक जाणून घेवू.

महिला मुलांच्या नावाखाली भीक मागत होती:- दुबईमध्ये ऑनलाईन भीक मागणे हा गु- न्हा आहे आणि त्यास 6 महिन्यांपर्यंत शि क्षा होऊ शकते, परंतु या महिलेने मर्यादा ओलांडली आहे. आपल्या मुलांचा फोटो ती पोस्ट करत असे आणि लोकांना सांगत असे की तिने घ ट स्फो-ट घेऊन आपल्या मुलांचे एकटे संगोपन करीत आहे.

पण जेव्हा तिच्या नवऱ्याला हे सर्व अचानक कळले तेव्हा त्याने सांगितले की तिचा त्या स्त्रीबरोबर खूप आधीच घ टस्फो-ट झाला आहे, परंतु तो आपल्या स्वत: च्या मुलाचा सं गोपन करत आहे.  या स्त्रीकडे कोणतीही मुले नाहीत. अशा परिस्थितीत त्याने पो-लिसांना ही माहिती दिली आणि पो-लिसांनी या महिलेवर का रवाई केली आहे.

नातेवाईक आणि मित्रांनी महिलेबद्दल सांगितले :- या महिलेचा माजी पती म्हणतो की या महिलेने असे सोशल मिडियावर भिक मागून सुमारे 35 लाख जमा केले होते. मला हे सर्व  माझ्या नातेवाईक आणि मित्रांकडून कळाले होते.

मग मी लगेच पो-लिसांना कळविले आणि पो-लिसांनी सांगितले की ती ऑनलाइन भीक मागताना आहेत ती आपल्या मुलांचे संगोपन करण्याविषयी बोलत होती. परंतु प्रत्यक्षात त्या महिलेला एक ही मुल नाहीत, तिचे दोन्ही मुले तिचा स्वतः पतीच सांभाळत आहे.

पण या महिलेने मुलांच्या फोटोजचा गै-रवापर केला आणि ऑनलाइन भिक मागणे सुरु ठेवले. आता पो-लिसांनी या महिलेला ता ब्यात घेतले आहे.

About admin

Check Also

Three big decisions of Modi government which affected the Indian economy

Like previous two years, in the last year too Prime Minister Narendra Modi managed to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *