मित्रांनो सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. एखाद्या सेकंदामध्येच एखादी घ’ट’ना व्हायरल होत जाते आणि ती गोष्ट सर्व स्तरातील लोकांपर्यंत क्षणात पोहोचते. इंटरनेटचा वापर ह’ल्ली सरासर वाढलेला आहे.
लहान मुली पासून ते ज्येष्ठ नागरिक प्रत्येक जण इंटरनेटचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करत असतो. कामासाठी आपण इंटरनेट वापरतो पण त्याचबरोबर म्हणून मनोरंजन मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो. आज आम्ही तुम्हाला एका वायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल सांगणार आहोत.
हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे आणि अनेकांना मनोरंजन करणारा देखील आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तोंडामध्ये बोटे देखील घातलेले आहेत. या महिलेचे कौतुक देखील केलेले आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला बुलेट चालवताना आपल्याला दिसत आहे.
फक्त ती बुलेट चालवत नाही तर ती बुलेट चालवण्याचा आनंद देखील घेत आहे. सर्वसाधारणपणे कोणतीही वाहन चालवताना आपल्याला कपडे कोणते घालावे याचा विचार करावा लागतो तसेच जर कपडे कम्फर्टेबल असतील तर गाडी चालवायला देखील मजा येत असते.
परंतु या महिलेने राजस्थानी अवतारामध्ये बुलेट चालवलेली आहे, हे वाचून तुम्हाला नवल वाटेल परंतु हे सत्य आहे, म्हणून चालवताना या महिलेने लहंगा घालून आणि डोक्यावर पदर घेऊन बुलेट चालवली आहे. बुलेट चालवतानाही कोणत्याही प्रकारची भीती तिच्या मनामध्ये दिसत नाहीये.
ती अगदी बाईक रायडर प्रमाणे हसत बुलेट चालवत आहे. ही महिला गाडी चालवत असताना पाठीमागे अजून एक महिला बसलेली आहे. ही महिला देखील अगदी बिं’दास्त दिसत आहे. या महिलेच्या माथा वर टिक्का डोक्यावर पदर आणि छान स्मित हास्य आहे.
त्याचबरोबर या महिलेच्या मागे एक महिला देखील बसलेली आहे. त्या महिलेचे कपडे देखील राजस्थानी पोशाखातले आहे आणि ती महिला देखील खूपच आनंद दिसत आहे. या दोघांना बाईकवर बसलेले पाहून अनेकांच्या नजरा थक्क झाल्या.
तसेच बुलेट स्पीड पाहून लोक देखील आश्चर्यचकित झाले.. हा व्हिडिओ रस्त्यावरील एका व्यक्तीने शूट केलेला आहे. ही महिला बुलेट इतक्या प्रचंड वेगामध्ये चालत होती की बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
परंतु चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती या महिलेच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती जणू काही ही महिला एक मोठी बाईक रायडरच आहे, अश्या प्रकारचा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर झळकट होता. जणू वाऱ्याच्या वेगाने ही महिला बुलेट चालवत आहे.
असेच बघणाऱ्यांना वाटत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओचे कौतुक देखील केले आहे परंतु या महिलांच्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे देखील अनेकांनी म्हटलेले आहे..
View this post on Instagram