बॉलीवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते, कधी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची गणना त्या जोड्यांमध्ये केली जाते.
ज्यांनी त्यांचे काम आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधला आहे. कोणत्या ना कोणत्या मुलाखतीत, प्रियंका चोप्राला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दलचे रहस्य विचारले जाते आणि यामुळेच प्रियांका अनेकदा मुलाखतींमध्ये तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दलचे खुलासे करत असते. तिचे बेडरूमचे रहस्यही शेअर करताना निसंकोचपणे ती सांगत असते.
सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी प्रियांकाचा चेहरा पाहायचा आहे: – सूत्रांच्या माहितीनुसार, अलीकडेच प्रियांकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबं-धित अनेक खुलासे केले आहेत. यादरम्यान अभिनेत्रीने तिचे बेडरूमचे रहस्य सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले. रिपोर्ट्समध्ये प्रियांकाने असे म्हटले आहे की,
सकाळी उठल्यावर तिच्या पती देव याला तिचा चेहरा बघायला आवडतो. पण प्रियांका म्हणते की थांबा, आधी मी माझ्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आणि मस्करा लावते. झोपेतून उठल्यानंतर निकलाही माझा बिना मेअकपचा चेहरा बघायला आवडतो. त्यामुळेच तो उठल्याबरोबर त्याला माझा चेहरा पाहावासा वाटतो.
प्रियांकाकडे निक ने केली हि मागणी : – अभिनेत्रीने असेही म्हटले आहे की, प्रत्येक पती-पत्नीमध्ये जसे नाते असते, तसे निकला माझ्याकडून पाहिजे आहे आणि हे निक ला आवडते. दोघेही एकमेकांवर कोणताही स्वार्थ न ठेवता प्रेम करत राहिले पाहिजे. ती म्हणाली, थोडं वेगळं आहे पण प्रत्येक बायकोला नवऱ्याकडून हेच हवं असतं.
तुम्हाला निक आणि प्रियंका चोप्राची जोडी कशी वाटते आणि निक ने जी प्रियंकाकडे मागणी केली आहे ती बरोबर आहे का? आणि तसेच हा लेख वाचून तुम्हाला कसे वाटले? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.