बॉलीवूडची चांदणी म्हणून ओळखली जाणारी श्रीदेवी अचानकपणे या जगाला सोडून निघून गेली, ज्यानंतर तिच्या अनुपस्थितीने सर्वांनाच हादरवून सोडले.
श्रीदेवीचे असे अचानक जाणे अनेकांना रुचले नाही आणि आजही लोक तिच्या परत येण्याची वाट पाहत आहेत, परंतु सत्य तर हे आहे कि आता ती परत कधी येऊ शकणार नाही.
अशामध्ये तिच्या आठवणीनेच तिचे चाहते समाधानी आहेत. यादरम्यान श्रीदेवीच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिण्यात आले, ज्याच्या लेखकाने एक खोल रहस्य उघड केले आहे ज्यानंतर सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.
बॉलीवूडची चांदणी श्रीदेवीवर एक पुस्तक लिहिण्यात आले आहे, ज्याचे नाव श्रीदेवी : द एटरनल स्क्रीन गॉडेस आहे. ह्या पुस्तकाला लिहिणाऱ्या लेखकाने आपले मन बदलले होते परंतु आता त्याने हे पुस्तक पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे.
ज्यामध्ये एक मोठा खुलासा समोर येणार आहे. अशामध्ये आपण त्याच रहस्याबद्दल बोलत आहोत, ज्याचा २ वर्षांनंतर खुलासा झाला आहे, जे जाणून त्यांच्या चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत, परंतु ते तिच्यासाठी प्रार्थनादेखील करत आहेत.
दोन वर्षांपूर्वी श्रीदेवीने दिले होते हे वचन
श्रीदेवी : द एटरनल स्क्रीन गॉडेस चे लेखक सत्यार्थ नायकने मिडियाशी बोलताना एक मोठे विधान केले आहे. सत्यार्थ नायकने सांगितले कि हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी ते तिला भेटणार होते, ज्यासाठी त्यांनी तिला वेळ मागितली होती.
तथापि त्यावेळी श्रीदेवीने सांगितले होते कि त्यांची मुलगी एका चित्रपटामध्ये व्यस्त आहे, ज्यानंतरच त्यांना टाईम देऊ शकेन. एकंदरीत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचा धडक चित्रपट प्रदर्शित झाल्यावर श्रीदेवी सत्यार्थला बोलली असती पण त्याआधीच ती हे जग सोडून निघून गेली, ज्यामुळे लेखकाला खूपच अधिक दुख झाले आणि त्यांनी पुस्तक न लिहिण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
खचले होते सत्यार्थ नायक
सत्यार्थ श्रीदेवीशी भेटल्यानंतर काही रहस्यांच्या बद्दल बोलणार होते, परंतु त्याअगोदरच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत आता त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
परंतु यामध्ये ती गोष्ट नाही, जी सुरवातीला होती. एकंदरीत ते श्रीदेवीशी बातचीत करून हे पुस्तक लिहिणार होते. परंतु त्यांना काय माहिती कि श्रीदेवी इतक्या लवकर या जगातून निघून जाईल. पण जेव्हा देवाचा निरोप येतो तेव्हा कोणतेही वचन कामी येत नाही.
श्रीदेवीला दिली श्रद्धांजली
या पुस्तकाच्या लेखकाचे असे म्हणणे आहे कि त्यांनी या पुस्तकाच्या माधमातून श्रीदेवीला श्रद्धांजलि दिली आहे. जसे तिला नको होते परंतु आता ती नाही आहे तर तिला हे पुस्तक श्रद्धांजलिच्या स्वरूपात भेट दिले जाईल.
लेखकाने दावा केला आहे कि या पुस्तकामध्ये असलेली तथ्ये त्यांनी जवळ जवळ ७० कलाकारांसोबत बातचीत करून मांडली आहेत. ज्यानंतर हे पुस्तक तयार केले आहे. त्यांनी हे देखील सुद्धा सांगितले आहे कि हे पुस्तक लिहिण्यासाठी श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी त्यांना खूप प्रोत्साहित केले होते, ज्यानंतर ते या धक्क्यातून सावरू शकले.